Income Tax Department Recruitment 2023 :- Recruitment has been announced for various posts in ( Income Tax Department Recruitment 2023 ) Income Tax Department. Recruitment has been announced for a total of 41 posts of ‘Income Tax Inspector, Tax Assistant, Multi Taxing Staff’. Interested candidates have to submit their applications through offline mode, the last date for submission of offline application is 11th April 2023.
Income Tax Department Recruitment 2023 :- आयकर विभागात ( Income Tax Department Recruitment 2023 ) विविध जागांसाठी भरती जाहीर करण्यात आलीय. ‘आयकर निरीक्षक, कर सहाय्यक, मल्टी टाक्सिंग स्टाफ’ या पदांच्या एकूण ४१ जागांसाठी भरती जाहीर करण्यात आलीय. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने दाखल करायचे असून, ऑफलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ११ एप्रिल २०२३ आहे.
Income Tax Department Recruitment 2023 विषयी संपूर्ण माहिती
Income Tax Department Recruitment 2023 पदाचे नाव, एकूण पदाची संख्या
पद क्रमांक
पदाचे नाव
पदाची संख्या
01.
आयकर निरीक्षक
04
02.
कर सहाय्यक
18
03.
मल्टी टाक्सिंग स्टाफ
19
एकूण जागा
41
Income Tax Department Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता
आयकर निरीक्षक
उमेदवार पदवी उत्तीर्ण असावा.
कर सहाय्यक
उमेदवारांकडे बॅचलर डिग्री आणि डेटा एंट्री स्पीड ८०० की डिप्रेशन प्रती तास असावा.
मल्टी टाक्सिंग स्टाफ
उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा. किंवा उमेदवार समतुल्य उत्तीर्ण असावा.
Income Tax Department Recruitment 2023 वयाची अट
उमेदवारांचे वय १८ ते ३० वर्षांपर्यंत असावे.
Income Tax Department Recruitment 2023 वेतन
आयकर निरीक्षक
उमदेवारांचे वेतन ४४,९०० /- रूपये ते ०१, ४२, ४०० /- रूपये दरम्यान मिळेल.
कर सहाय्यक
उमदेवारांचे वेतन २५,५०० /- रूपये ते ८१, ४०० /- रूपये दरम्यान मिळेल.
मल्टी टाक्सिंग स्टाफ
उमदेवारांचे वेतन १८,००० /- रूपये ते ५६, ९०० /- रूपये दरम्यान मिळेल.
Income Tax Department Recruitment 2023 अर्ज दाखल करण्याची पद्धत
उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने दाखल करावे.
Income Tax Department Recruitment 2023 ऑफलाईन अर्ज दाखल करण्याचा पत्ता
Office of Additional Commissioner of Income Tax (Administration), 2nd Floor, Aayakar Bhawan, 16/69, Civil Lines, Kanpur -208001.
Income Tax Department Recruitment 2023 ऑफलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख
ऑफलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ११ एप्रिल २०२३ असेल.
Income Tax Department Recruitment 2023 नोकरी करण्याचे ठिकाण
नोकरी करण्याचे ठिकाण संपूर्ण भारत असेल.
Income Tax Department Recruitment 2023 अधिकृत संकेतस्थळ