IGI Aviation Recruitment 2023 :- IGI Aviation Services Pvt Ltd ( IGI Aviation Recruitment 2023 ) has announced mega recruitment for 1086 vacancies for 10th, 12th passed candidates. Applications are invited from interested candidates for the post of ‘Customer Service Agent’. Interested candidates have to submit their applications through online mode and the last date for submission of online application is 21st June 2023.
IGI Aviation Recruitment 2023 :- १०वी, १२ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी IGI एव्हिएशन सव्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडकडून ( IGI Aviation Recruitment 2023 ) १०८६ जागांसाठी मेगा भरती जाहीर करण्यात आलीय. ‘ग्राहक सेवा एजंट’ या पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करायचे असून, ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २१ जून २०२३ आहे.
IGI Aviation Recruitment 2023 विषयी संपूर्ण माहिती
IGI Aviation Recruitment 2023 पदाचे नाव, एकूण पदाची संख्या
ग्राहक सेवा एजंट
एकूण जागा 1086
IGI Aviation Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता
उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाकडून 10+2 उत्तीर्ण असावा. किंवा अधिक शिक्षण असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य असेल.
IGI Aviation Recruitment 2023 वयाची अट
उमेदवारांचे वय १८ ते ३० वर्षांपर्यंत असावे.
IGI Aviation Recruitment 2023 वेतन
उमेदवारांना 25,000/- रुपये ते 35,000/- रुपये दरम्यान वेतन मिळेल.
IGI Aviation Recruitment 2023 अर्ज दाखल करण्याची पद्धत
उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करावे.
IGI Aviation Recruitment 2023 ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचा पत्ता