IDBI Bank Limited Recruitment 2021 :- आयडीबीआय बॅंक लिमिटेडने भरती जाहीर केलीय. “वैद्यकीय अधिकार” या रिक्त जागांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाईन पध्दतीने दाखल करायचे असून, अर्ज दाखल करण्याचे शेवटची तारीख 07 जुलै 2021 आहे.
आयडीबीआय बॅंक लिमिटेडमध्ये भरती 2021 विषयी संपूर्ण माहिती
पदाची संपूर्ण माहिती :-
पद क्रमांक
पदाचे नाव
पदाची संख्या
01.
वैद्यकीय अधिकार
04
एकूण जागा
04
शैक्षणिक पात्रता :-
वैद्यकीय अधिकार
( 1 ) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमडी / एमबीबीएस उत्तीर्ण असावा. ( 2 ) उमेदवार 03 ते 05 वर्षाचा अनुभव असावा.
वयाची अट :- 07 जुलै 2021 रोजी 65 वर्षापर्यंत
अर्ज दाखल करण्याची पध्दत :- अर्ज ऑफलाईन पध्दतीने दाखल करावा.
ऑफलाईन अर्ज दाखल करण्याचा पत्ता :- महाव्यवस्थापक, आयडीबीआय बँक, २१ वा मजला, आयडीबीआय टॉवर, कफ परेड, कुलाबा, मुंबई 400005.
( सूचना :- नोकरी करण्याचे ठिकाण पटना, गुवाहाटी, भुवनेश्वर, चंडीगड असेल. )
Complete information in English
IDBI Bank Limited Recruitment 2021 |
IDBI Bank Limited Recruitment 2021 :- IDBI Bank Limited has announced recruitment. Applications are invited from aspiring candidates for the “Medical officer” vacancy. Interested candidates have to submit their applications offline and the last date for submission of applications is 07 July 2021.
Complete information about Recruitment 2021 in IDBI Bank Limited
Full details of the post :-
Post No
Name of the Post
No. of Vacancy
01.
Medical officer
04
Total Post
04
Educational Qualification :-
Medical officer
( 1 ) Candidate should have passed MD / MBBS from a recognized University. ( 2 ) Candidate should have 03 to 05 years of experience.
Age condition :- Up to 65 years on 07 July 2021
Method of submitting application :- Application should be submitted offline.
Offline Application Address :- General Manager, IDBI Bank, 21st Floor, IDBI Tower, Cuff Parade, Colaba, Mumbai 400005.
Last date for submission of application :- 07 July 2021.