ICICI Bank Recruitment 2023 :- Recruitment for various posts has been announced in ICICI Bank ( ICICI Bank Recruitment 2023 ). Applications are invited from interested candidates for the posts of ‘Credit Manager, Relationship Banking Manager, E-Relationship Manager, Team Leader’. Interested candidates should submit their applications through online mode and submit online applications as soon as possible.
ICICI Bank Recruitment 2023 :- आयसीआयसीआय बॅंकेत ( ICICI Bank Recruitment 2023 ) विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलीय. ‘क्रेडिट मॅनेजर, रिलेशनशिप बॅंकिंग मॅनेजर, ई-रिलेशनशिप मॅनेजर, टीम लिडर’ या पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाई पद्धतीने दाखल करायचे असून, ऑनलाईन अर्ज लवकरात लवकर दाखल करायचे आहेत.
ICICI Bank Recruitment 2023 विषयी संपूर्ण माहिती
ICICI Bank Recruitment 2023 पदाचे नाव, एकूण पदाची संख्या
पद क्रमांक
पदाचे नाव
पदाची संख्या
01.
क्रेडिट मॅनेजर
आवश्यकतेनुसार
02.
रिलेशनशिप बॅंकिंग मॅनेजर
आवश्यकतेनुसार
03.
ई-मॅनेजर
आवश्यकतेनुसार
04.
टीम लिडर
आवश्यकतेनुसार
एकूण जागा
आवश्यकतेनुसार
ICICI Bank Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता
शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी कृपया मुळ जाहिरात पाहावी.