Hindustan Copper Recruitment 2022 :- Hindustan Copper Limited ( Hindustan Copper Recruitment 2022 ) has announced recruitment for 10th, ITI passed candidates. Under this recruitment ‘Mate (Mines), Blaster (Mines), Mechanic Diesel, Fitter, Turner, Welder (G & E), Electrician, Electronics Mechanic, Draftsman (Civil), Draftsman (Mechanical), COPA, Saver, Reff and AC Various such posts are going to be recruited. Applications are invited from interested candidates. Interested candidates have to submit their applications through online mode and the last date for submission of online application is 12th December 2022.
Hindustan Copper Recruitment 2022 :- १० वी, ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी हिंदुस्तान कॉपर लिमिटेड ( Hindustan Copper Recruitment 2022 ) तर्फे भरती जाहीर करण्यात आलीय. या भरती अंतर्गत ‘ मेट ( माइन्स ), ब्लास्टर ( माइन्स ), मेकॅनिक डिझेल, फिटर, टर्नर, वेल्डर ( G आणि E ), इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, ड्राफ्ट्समन ( सिव्हिल ), ड्राफ्ट्समन ( मेकॅनिकल ), COPA, सव्हेअर, Reff आणि AC ’ अश्या विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करायचे असून, ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख १२ डिसेंबर २०२२ आहे.
Hindustan Copper Recruitment 2022 विषयी संपूर्ण माहिती
Hindustan Copper Recruitment 2022 पदाचे नाव, एकूण पदाची संख्या
पद क्रमांक
पदाचे नाव
पदाची संख्या
1
मेट (माइन्स)
60
2
ब्लास्टर (माइन्स)
100
3
मेकॅनिक डिझेल
10
4
फिटर
30
5
टर्नर
05
6
वेल्डर (G &E)
25
7
इलेक्ट्रिशियन
40
8
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक
06
9
ड्राफ्ट्समन (सिव्हिल)
02
10
ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)
03
11
COPA
02
12
सर्व्हेअर
05
13
Reff & AC
02
एकूण जागा
290
Hindustan Copper Recruitment 2022 शैक्षणिक पात्रता
मेट ( माइन्स ) आणि ब्लास्टर ( माइन्स )
उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा.
उर्वरित पदांसाठी शैक्षणिक पात्रता
( 01 ) उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा. ( 02 ) उमेदवार संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण असावा.