HAL Recruitment 2023 :- Hindustan Aeronautics Limited ( HAL Recruitment 2023 ) has announced recruitment for various posts. Applications are invited from interested candidates for a total of 150 posts of ‘Engineering Graduate Trainee, Technician (Diploma) Trainee, General Stream Graduate Trainee’. The selection process of the interested candidates will be done through direct interview, and the interested candidates have been ordered to appear for the interview on 23, 24 and 25 May 2023 by the administration of Hindustan Aeronautics Limited.
HAL Recruitment 2023 :- हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ( HAL Recruitment 2023 ) मध्ये विविध जागांसाठी भरती जाहीर करण्यात आलीय. ‘अभियांत्रिकी पदवीधर प्रशिक्षणार्थी, तंत्रज्ञ (डिप्लोमा) प्रशिक्षणार्थी, सामान्य प्रवाह पदवीधर प्रशिक्षणार्थी’ या पदांच्या एकूण १५० जागांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांची निवड प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे पार पडणार असून, इच्छुक उमेदवारांनी २३, २४ आणि २५ मे २०२३ रोजी मुलाखतीला हजर राहण्याचे आदेश हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड प्रशासनाकडून देण्यात आलेत.
HAL Recruitment 2023 विषयी संपूर्ण माहिती
HAL Recruitment 2023 पदाचे नाव, एकूण पदाची संख्या
पद क्रमांक
पदाचे नाव
पदाची संख्या
01.
अभियांत्रिकी पदवीधर प्रशिक्षणार्थी
74
02.
तंत्रज्ञ (डिप्लोमा) प्रशिक्षणार्थी
52
03.
सामान्य प्रवाह पदवीधर प्रशिक्षणार्थी
24
एकूण जागा
150
HAL Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता
अभियांत्रिकी पदवीधर प्रशिक्षणार्थी
उमेदवार अभियांत्रिकीच्या संबंधित शाखेतील पदवीधर उत्तीर्ण असावा.
तंत्रज्ञ (डिप्लोमा) प्रशिक्षणार्थी
उमेदवार अभियांत्रिकीच्या संबंधित शाखेत डिप्लोमा उत्तीर्ण असावा.
सामान्य प्रवाह पदवीधर प्रशिक्षणार्थी
उमेदवार संबंधित शाखेतील पदवीधर उत्तीर्ण असावा.
HAL Recruitment 2023 वयाची अट
( SC / ST उमेदवारांना 05 वर्षांची सूट असेल, तर OBC उमेदवारांना 03 वर्षांची सूट असेल. )
वयाची अट जाणून घेण्यासाठी कृपया मुळ जाहिरात पाहावी.