( Government jobs 2021 | ) आज दिवसभरातील महत्त्वाच्या सरकारी नोकऱ्या 2021 |

Goverment job 2021 |

( Nandurbar Rojgar Melava 2021 | ) नंदुरबारमध्ये रोजगार मेळाव्याचे आयोजन 2021 |

Nandurbar Rojgar Melava 2021 |

Nandurbar Rojgar Melava 2021 :- बेरोजगार तरूणांसाठी नंदुरबार येथे पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा – 2 चे आयोजन करण्यात आलंय. या ऑनलाईन मेळाव्याचा माध्यमातून “कॉल सेंटर ऑपरेटर” पदाची भरती केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी सुरूवातील ऑनलाईन लिंकवर नोंदणी करायची असून, रोजगार मेळाव्याची तारीख 14 ते 16 जुलै 2021 आहे.

अधिक माहितीसाठी क्लिक करा…

( ITBP Recruitment 2021 | ) 10 वी पास उत्तीर्णसाठी पोलीस दलात ‘कांस्टेबल’ पदाची भरती जाहीर 2021 |

ITBP Recruitment 2021 |

ITBP Recruitment 2021 :- 10 वी पास उमेदवारांना इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलाने नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिलीय. क्रीडा कोटा अंतर्गत “कांस्टेबल” या पदासाठी एकूण 65 जागांसाठी भरती पार पडणार असून, इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पध्दतीने दाखल करायचे असून, अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 2 सप्टेंबर 2021 आहे.

अधिक माहितीसाठी क्लिक करा…

( DFCCIL Bharti 2021 | ) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडियात 1074 पदाची भरती 2021 |

DFCCIL Bharti 2021 |

DFCCIL Bharti 2021 :- डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लिमिटेडने मेगा भरती जाहीर केलीय. तब्बल 1074 पदांसाठी ही भरती होणार आहे. ” ज्युनियर मॅनेजर ( सिव्हिल ) , ज्युनियर मॅनेजर ( ऑपरेशन्स आणि BD ), ज्युनियर मॅनेजर ( मेकॅनिकल ), एक्झिक्युटिव ( सिव्हिल ), एक्झिक्युटिव ( इलेक्ट्रिकल ), एक्झिक्युटिव ( सिग्रल आणि टेलिकम्युनिकेशन ), एक्झिक्युटिव ( ऑपरेशन्स आणि BD ), एक्झिक्युटिव (मेकॅनिकल ), ज्युनियर एक्झिक्युटिव ( इलेक्ट्रिकल ), ज्युनियर एक्झिक्युटिव ( सिग्रल आणि टेलिकम्युनिकेशन ), ज्युनियर एक्झिक्युटिव ( ऑपरेशन्स आणि BD ), ज्युनियर एक्झिक्युटिव ( मेकॅनिकल ) ” या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखर करायचे असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जुलै 2021 आहे.

अधिक माहितीसाठी क्लिक करा…

( Indian Navy Recruitment 2021 | ) 10 वी उत्तीर्णसाठी भारतीय नौदलात 350 जागांसाठी भरती 2021 |

Indian Navy Recruitment 2021 |

Indian Navy Recruitment 2021 :- 10 वी पास उमेदवारांना देशसेवा करण्याची उत्तम संधी भारतीय नौदलाने उपलब्ध करून दिलीय. भारतीय नौदलाने “सेलर” या पदाच्या एकूण 350 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केलीय. या पदासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पध्दतीने दाखल करायचे असून, अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 23 जुलै 2021 आहे.

अधिक माहितीसाठी क्लिक करा…

( UPSC Recruitment 2021 | ) UPSC अंतर्गत 838 रिक्त पदाची भरती 2021 |

UPSC Recruitment 2021 |

UPSC Recruitment 2021 :- संघ लोक सेवा आयोगाने 838 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केलीय. संघ लोक सेवा आयोग अंतर्गत CMS परीक्षा 2021 साठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पध्दतीने दाखल करायचे असून, अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 27 जुलै 2021 आहे.

अधिक माहितीसाठी क्लिक करा…

Leave a Reply