( Government jobs 2021 | ) आज दिवसभरातील महत्त्वाच्या सरकारी नोकऱ्या 2021 |

Government jobs 2021 |

( Income Tax Bharti 2021 | ) मुंबई आयकर विभागात 155 जागांसाठी भरती 2021 |

Income Tax Bharti 2021 | ( Government jobs 2021 | )

Income Tax Bharti :- मुंबई आयकर विभागाने खेळाडूंच्या 155 जागांसाठी भरती जाहीर केलीय. “आयकर निरीक्षक, कर सहाय्यक, मल्टी टास्किंग स्टाफ ( MTS )” या पदाच्या रिक्त जागांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पध्दतीने दाखल करायचे असून, अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2021 आहे.

अधिक माहितीसाठी क्लिक करा…

( GAIL Recruitment 2021 | ) गेल (इंडिया) लिमिटेडमध्ये 220 पदांची भरता जाहीर 2021 |

GAIL Recruitment 2021 | ( Government jobs 2021 | )

GAIL Recruitment 2021 :- गेल ( इंडिया ) लिमिटेडने 220 पदाची भरती जाहीर केलीय. “मॅनेजर (मार्केटिंग-कमोडिटी रीस्क मॅनेजमेंट), मॅनेजर (मार्केटिंग इंटरनॅशनल एलएनजी आणि शिपिंग), सिनिअर इंजिनीअर (केमिकल), सिनिअर इंजिनीअर (मॅकेनिकल), सिनिअर इंजिनीअर (इलेक्ट्रिकल), सिनिअर इंजिनीअर (इंस्ट्रुमेंटेशन), सिनिअर इंजिनीअर (सिविल), सिनिअर इंजिनीअर (गेलटेल टीसी / टीएम), सिनिअर इंजिनीअर (बॉयलर ऑपरेशन), सिनिअर इंजिनीअर (पर्यावरण इंजिनीअरिंग), सिनिअर ऑफिस (ई अँड पी), सिनिअर ऑफिस (एफ अॅण्ड एस), सिनिअर ऑफिस (सी अँड पी), सिनिअर ऑफिस (बीआयएस), सिनिअर ऑफिस (मार्केटिंग), सिनिअर ऑफिस (एचआर), सिनिअर ऑफिस (कॉर्पोरेट कम्युनिशन), सिनिअर ऑफिस (लॉ). सिनिअर ऑफिस (एफ अँड ए), ऑफिसर (प्रयोगशाळा), ऑफिसर (सुरक्षा), ऑफिसर (राजभाषा) ” या पदांच्या एकूण 220 रिक्त जागांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाईन पध्दतीने दाखल करायचे असून, अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2021 आहे.

अधिक माहितीसाठी क्लिक करा…

( PMC Recruitment 2021 | ) पुणे महानगरपालिकेत भरती 2021 |

PMC Recruitment 2021 | ( Government jobs 2021 | )

PMC Recruitment 2021 :- पुणे महानगरपालिकेने “सफाईसेवक” पदाची भरती जाहीर केलीय. या पदासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाईन पध्दतीने दाखल करायचे असून, अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 12 जुलै 2021 आहे.

अधिक माहितीसाठी क्लिक करा…

( Mail Motor Service Bharti 2021 | )भारतीय डाक विभागात ‘ड्राईव्हर’ पदाची भरती जाहीर 2021 |

Mail Motor Service Bharti 2021 | ( Government jobs 2021 | )

Mail Motor Service Bharti 2021 :- भारतीय डाक विभाग, मेल मोटार सेवा मुंबई अंतर्गत भरती जाहीर करण्यात आली आहे. “ड्राईव्हर” या पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पध्दतीने दाखल करायचे असून, अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 9 ऑगस्ट 2021 आहे.

अधिक माहितीसाठी क्लिक करा…

Leave a Reply