GMC Recruitment 2023 :- Government Medical College Nagpur (GMC Recruitment 2023) has announced recruitment for various posts. Recruitment has been announced for the posts of ‘Medical Co-ordinating Officer, Medical Camp Co-ordinating Officer, Drug Manufacturer, Data Entry Operator, Billing Clerk’. Candidates who are interested for these posts have to submit their applications through offline mode, the last date for submission of offline application will be 27 January 2023. Selection of candidates will be done through direct interview.
GMC Recruitment 2023 :- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर ( GMC Recruitment 2023 ) येथे विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलीय. ‘वैद्यकीय समन्वयक अधिकारी, वैद्यकीय शिबीर समन्वयक अधिकारी, औषध निर्माता, डाटा ऐंट्री ऑपरेटर, बिलींग क्लर्क’ या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलीय. या पदांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने दाखल करायचे असून, ऑफलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २७ जानेवारी २०२३ असेल. उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे पार पडणार आहे.
GMC Recruitment 2023 विषयी संपूर्ण माहिती
GMC Recruitment 2023 पदाचे नाव, एकूण पदाची संख्या
पद क्रमांक
पदाचे नाव
पदाची संख्या
01.
वैद्यकीय समन्वयक अधिकारी
04
02.
वैद्यकीय शिबीर समन्वयक अधिकारी
01
03.
औषध निर्माता
02
04.
डाटा ऐंट्री ऑपरेटर
08
05.
बिलिंग क्लर्क
02
एकूण जागा
17
GMC Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय समन्वयक अधिकारी
उमेदवारा MBBS, BAMS, BHMS असावा.
वेद्यकीय शिबीर समन्वयक अधिकारी
उमेदावर BSW / MSW उत्तीर्ण असावा.
औषध निर्माता
उमेदवार D.Pharm / B.Pharm उत्तीर्ण असावा.
डाटा ऐंट्री ऑपरेटर
उमेदवार 10 + 2 उत्तीर्ण असावा.
बिलिंग क्लर्क
उमेदवार पदवीधर असावा.
GMC Recruitment 2023 वयाची अट
उमेदवाराचे वय २१ ते ३८ वर्षांपर्यंत असावे.
GMC Recruitment 2023 वेतन
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर प्रशासनाच्या नियमानुसार उमेदवारांना वेतन मिळले.
GMC Recruitment 2023 अर्ज दाखल करण्याची पद्धत
उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने दाखल करावे.
GMC Recruitment 2023 ऑफलाईन अर्ज दाखल करण्याचा पत्ता
महात्मा ज्योतिबा फुले जण आरोग्य योजना विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर
GMC Recruitment 2023 मुलाखतीचा पत्ता
डीन कार्यालय, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सीए रोड, नागपूर – ४४००१८.
GMC Recruitment 2023 ऑफलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख
ऑफलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २७ जानेवारी २०२३ असेल.