Gail Recruitment 2023 :- Recruitment for various posts has been announced in Gail India Limited ( Gail Recruitment 2023 ). Applications are invited from interested candidates for the posts of ‘Chief Manager, Senior Engineer, Senior Officer, Officer (Security)’. Interested candidates have to submit their applications through online mode and the last date for submission of online application is 02 February 2023.
Gail Recruitment 2023 :- गेल इंडिया लिमिटेड ( Gail Recruitment 2023 ) मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलीय. ‘चीफ मॅनेजर, सिनियर इंजिनिअर, सिनियर ऑफिसर, ऑफिसर ( सिक्योरिटी )’ या पदांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करायचे असून, ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ०२ फेब्रुवारी २०२३ आहे.
Gail Recruitment 2023 विषयी संपूर्ण माहिती
Gail Recruitment 2023 पदाचे नाव, एकूण पदाची संख्या
पद क्रमांक
पदाचे नाव
पदाची संख्या
01.
चीफ मॅनेजर
05
02.
सिनियर इंजिनिअर
131
03.
सिनियर ऑफिसर
127
04.
ऑफिसर (सिक्योरिटी)
14
एकूण जागा
277
Gail Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता
चीफ मॅनेजर
( 01 ) उमेदवार 65% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण असावा. ( 02 ) उमेदवाराकडे किमान 12 वर्षांचा अनुभव असावा.
सिनियर इंजिनिअर
( 01 ) उमेदवार 65% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण असावा. ( 02 ) उमेदवाराकडे किमान 01 वर्षांचा अनुभव असावा.
सिनियर ऑफिसर
( 01 ) उमेदवार 65% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी/MBA/पदवीधर/CA/ CMA उत्तीर्ण असावा. ( 02 ) उमेदवाराकडे किमान 01 वर्षांचा अनुभव असावा.
ऑफिसर ( सिक्योरिटी )
( 01 ) उमेदवार 60% गुणांसह पदवीधर असावा. ( 02 ) उमेदवाराकडे किमान 03 वर्षांचा अनुभव असावा.