ECL announces recruitment 2021 :- 8 वी पास उमेदवारांसाठी ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडने तब्बल 1086 जागांची मेगा भरती जाहीर केलीय. ” सुरक्षा रक्षक ” या पदासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन ( ई-मेल ) पध्दतीने दाखल करायचे असून, अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 15 जून 2021 आहे.
ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडमध्ये भरती 2021 विषयी संपूर्ण माहिती
पदाची संपूर्ण माहिती :-
पद क्रमांक
पदाचे नाव
पदाची संख्या
01.
सुरक्षा रक्षक
1086
एकूण जागा
1086
शैक्षणिक पात्रता :-
सुरक्षा रक्षक
( 1 ) उमेदवार आठवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ( 2 ) केडर योजनेनुसार शारीरिक क्षमता पूर्ण असणे आवश्यक आहे.
वेतन :- कंपनीच्या नियमानूसार वेतन दिले जाईल. ( सूचना :- नोकरी करण्याचे ठिकाण संपूर्ण भारत असेल. )
अर्ज दाखल करण्याची पध्दत :- ऑनलाईन ( ई-मेल ) पध्दतीने अर्ज दाखल करावा.
ECL announces recruitment 2021 :- Eastern Coalfields Limited has announced mega recruitment of 1086 posts for 8th pass candidates. Applications are invited from aspiring candidates for the post of ” Security Guard “. Interested candidates are required to submit their application online (e-mail) and the last date for submission of application is 15th June, 2021.
Complete information about recruitment 2021 in Eastern Coalfields Limited
Full details of the post :-
Post No
Name of the Post
No. of Vacancy
01.
Security guard
1086
Total Post
1086
Educational Qualification :-
Security guard
( 1 ) Candidate must have passed VIII. ( 2 ) Physical fitness must be completed as per cadre plan.
Salary :- Salary will be paid as per company rules. ( Note: – The place of employment will be all over India. )
How to submit application :- Application should be submitted online ( e-mail ).