ECIL Recruitment 2021 | : – Electronics Corporation of India ( ECIL Recruitment 2021 | ) has announced recruitment for 243 posts. Applications are invited from aspiring candidates for the post of “Apprentice”. Interested candidates are required to submit their application online and the last date for submission of application is 16th September 2021.
ECIL Recruitment 2021 | :- इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने ( ECIL Recruitment 2021 | )243 जागांसाठी भरती जाहीर केलीय. “अप्रेंटिस” या पदासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करायचे असून, अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2021 आहे.
ECIL Recruitment 2021 | विषयी संपूर्ण माहिती
ECIL Recruitment 2021 | पदाची संपूर्ण माहिती :-
पद क्रमांक
पदाचे नाव
पदाची संख्या
01.
इलेक्ट्रिशियन
30
02.
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक
70
03.
फिटर
65
04.
R&AC
07
05.
MMV
01
06.
टर्नर
10
07.
मशिनिस्ट
05
08.
मशिनिस्ट(G)
03
09.
MM टूल्स मेंटेनेंस
02
10.
कारपेंटर
05
11.
COPA
16
12.
डिझेल मेकॅनिक
05
13.
प्लंबर
02
14.
SMW
02
15.
वेल्डर
15
16.
पेंटर
05
एकूण जागा
243
ECIL Recruitment 2021 | शैक्षणिक पात्रता :-
उमेदवारांनी संबंधित ट्रेडमध्ये ITI आणि NCVT पूर्ण केलेले असावे.
ECIL Recruitment 2021 | वेतन :- इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या नियमानुसार वेतन मिळेल.
ECIL Recruitment 2021 | वयाची अट :- 10 ऑक्टोबर 2021 रोजी किमान 18 वर्ष असावे.
ECIL Recruitment 2021 | अर्ज दाखल करण्याची पद्धत :- अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करावा.
ECIL Recruitment 2021 | ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचा पत्ता :- careers.ecil.co.in
ECIL Recruitment 2021 | अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख :- 16 सप्टेंबर 2021.