DRDO VRDE Recruitment 2023 :- Recruitment has been announced for new posts in Research and Development Establishment ( DRDO VRDE Recruitment 2023 ). Applications are invited from interested candidates for the post of Junior Research Fellow, Electronics and Telecommunication/ Electronics and Communication/ Electronics and Instrumentation, Computer Science/ Computer, Mechanical. Candidates have to submit their applications through offline mode. The selection process of the candidates will be done through direct interview. Candidates have been directed to appear for interview on 06, 08 and 10 February 2023 by Research and Development Establishment Administration.
DRDO VRDE Recruitment 2023 :- संशोधन आणि विकास आस्थापना ( DRDO VRDE Recruitment 2023 ) मध्ये नविन जागांसाठी भरती जाहीर करण्यात आलीय. ‘ ज्युनियर रिसर्च फेलो,इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन, कॉम्प्युटर सायन्स/ कॉप्युटर, मेकॅनिकल’ या पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने दाखल करायचे असून, उमेदवारांची निवड प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे पार पडणार आहे. उमेदवारांनी ०६, ०८ आणि १० फेब्रुवारी २०२३ रोजी मुलाखतीला हजर राहण्याचे आदेश संशोधन आणि विकास आस्थापना प्रशासनाने दिलेत.
DRDO VRDE Recruitment 2023 विषयी संपूर्ण माहिती
DRDO VRDE Recruitment 2023 पदाचे नाव, एकूण पदाची संख्या
पद क्रमांक
पदाचे नाव
पदाची संख्या
01.
ज्युनियर रिसर्च फेलो
आयवश्यकतेनुसार
02.
इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन
02
03.
कॉम्प्युटर सायन्स/ कॉ कॉम्प्युटर
02
04.
मेकॅनिकल
14
एकूण जागा
18
DRDO VRDE Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता
ज्युनियर रिसर्च फेलो ( JRF )
उमेदवार B.E./ B.Tech + NET / GATE उत्तीर्ण असावा. किंवा उमेदवार M.E./ M.Tech/MS उत्तीर्ण असावा.
इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन
उमेदवार B.E./ B.Tech + NET / GATE उत्तीर्ण असावा. किंवा उमेदवार M.E./ M.Tech/MS उत्तीर्ण असावा.
कॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर
उमेदवार B.E./ B.Tech + NET / GATE उत्तीर्ण असावा. किंवा उमेदवार M.E./ M.Tech/MS उत्तीर्ण असावा.
मेकॅनिकल
उमेदवार B.E./ B.Tech + NET / GATE उत्तीर्ण असावा. किंवा उमेदवार M.E./ M.Tech/ MS उत्तीर्ण असावा.
DRDO VRDE Recruitment 2023 वयाची अट
उमेदवाराचे वय २८ वर्षांपर्यंत असावे.
DRDO VRDE Recruitment 2023 वेतन
संशोधन आणि विकास आस्थापना प्रशानसनाच्या नियमानुसार उमेदवारांना वेतन मिळेल.
DRDO VRDE Recruitment 2023 अर्ज दाखल करण्याची पद्धत
उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने दाखल करावे.
DRDO VRDE Recruitment 2023 ऑफलाईन अर्ज दाखल करण्याचा पत्ता
VRDE, PO; Vahannagar, Ahmednagar-414 006.
DRDO VRDE Recruitment 2023 मुलाखतीची तारीख
०६, ०८ आणि १० फेब्रुवारी २०२३ रोजी मुलाखत पार पडेल.