DIAT Pune Recruitment 2023 :- Recruitment for various posts has been announced at ( DIAT Pune Recruitment 2023 ) the Institute of Advanced Technology Defense Pune. Applications are invited from interested candidates for a total of 08 posts of ‘Associate Professor, Assistant Professor’. Interested candidates can submit their application both online/offline mode. Last date for submission of online/offline application is 21 May 2023.
DIAT Pune Recruitment 2023 :- प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था पुणे ( DIAT Pune Recruitment 2023 ) येथे विविध जागांसाठी भरती जाहीर करण्यात आलीय. ‘सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक’ या पदांच्या एकूण ०८ जागांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवार आपले अर्ज ऑनलाईन / ऑफलाईन अश्या दोन्ही पद्धतीने दाखल करू शकतात. ऑनलाईन / ऑफलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २१ मे २०२३ आहे.
DIAT Pune Recruitment 2023 विषयी संपूर्ण माहिती
DIAT Pune Recruitment 2023 पदाचे नाव, एकूण पदाची संख्या
पद क्रमांक
पदाचे नाव
पदाची संख्या
01.
सहयोगी प्राध्यापक
आवश्यकतेनुसार
02.
सहायक प्राध्यापक
आवश्यकतेनुसार
एकूण जागा
08
DIAT Pune Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता
सहयोगी प्राध्यापक
उमेदवार मास्टर्स किंवा बॅचलर डिग्रीमध्ये प्रथम श्रेणीसह पीएचडी पदवी उत्तीर्ण असावा.
सहायक प्राध्यापक
उमेदवार ME / M.Tech किंवा BE / B.Tech मध्ये प्रथम श्रेणीसह Ph.D पदवी उत्तीर्ण असावा.
DIAT Pune Recruitment 2023 वयाची अट
सहयोगी प्राध्यापक
उमेदवारांचे वय ४५ वर्षांपर्यंत असावे.
सहायक प्राध्यापक
उमेदवारांचे वय ४० वर्षांपर्यंत असावे.
DIAT Pune Recruitment 2023 वेतन
प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था पुणे प्रशासनाच्या नियमानुसार उमेदवारांना वेतन मिळेल.
DIAT Pune Recruitment 2023 अर्ज दाखल करण्याची पद्धत
इच्छुक उमेदवार ऑनलाईन / ऑफलाईन अश्या दोन्ही पद्धतीने अर्ज दाखल करू शकतात.
DIAT Pune Recruitment 2023 ऑफलाईन अर्ज दाखल करण्याचा पत्ता
उपनिबंधक (प्रशासन), डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी (डिम्ड टू बी युनिव्हर्सिटी), गिरीनगर, पुणे (महाराष्ट्र), पिन-411025.
DIAT Pune Recruitment 2023 ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचा पत्ता