CSIR UGC NET 2023 :- National Eligibility Test Exam 2023 has been declared by ( CSIR UGC NET 2023 ) Council of Medical and Industrial Research. Applications are invited from the candidates who are interested in the ‘CSIR UGC NET December 2022 and June 2023’ examination. Interested candidates have to submit their applications through online mode and the last date for submission of online application is 10th April 2023. So this exam will be conducted on 06, 07, 08 June 2023.
CSIR UGC NET 2023 :- वैद्यानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदे मार्फत ( CSIR UGC NET 2023 ) राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षा २०२३ जाहीर करण्यात आलीय. ‘CSIR UGC NET डिसेंबर 2022 आणि जून 2023’ या परीक्षेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करायचे असून, ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख १० एप्रिल २०२३ आहे. तर ही परीक्षा ०६, ०७, ०८ जून २०२३ रोजी पार पडणार आहे.
CSIR UGC NET 2023 विषयी संपूर्ण माहिती
CSIR UGC NET 2023 पदाचे नाव, एकूण पदाची संख्या
CSIR UGC NET डिसेंबर 2022 आणि जून 2023
CSIR UGC NET 2023 शैक्षणिक पात्रता
( SC / ST / OBC / PWD उमेदवारांना 50% गुण असणे आवश्यक आहे. )
उमेदवार 55% गुणांसह M.Sc / BE / BTech / BPharma / MBBS उत्तीर्ण असावा. किंवा उमेदवार समतुल्य पदवी उत्तीर्ण असावा.
CSIR UGC NET 2023 वयाची अट
( SC / ST / PWD / महिला उमेदवारांना 05 वर्षांची सूट असेल, तर OBC उमेदवारांना 03 वर्षांची सूट असेल. )
उमेदवारांचे वय 01 जुलै 2022 रोजी २८ वर्षांपर्यंत असावे.
CSIR UGC NET 2023 वेतन
वैद्यानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद प्रशासनाच्या नियमानुसार उमेदवारांना वेतन मिळेल.