Cantonment Board, Deolali Recruitment 2023 :- Recruitment of various posts has been announced in Deolali Cantonment Board (Cantonment Board, Deolali Recruitment 2023). ‘ General Surgeon, General Physician, O and G Specialist, Paediatrician, Anaesthetist, Ophthalmologist, Dental Surgeon, Lab Technician, Assistant Health Inspector, Watchman, Lab Attendant, Assistant Mechanic, Fitter, Chemical Laborer, Valveman, Junior Engineer (Electrical), Applications are invited from interested candidates for the posts of Assistant Draftsman, Cleaner, Carpenter, Painter, Laborer/Helper. Interested candidates have to submit their applications through offline mode, the last date for submission of offline application is 13 January 2023.
Contonment Board, Deolali Recruitment 2023 :- देवळाली कॅन्टोनमेंट बोर्डात ( Contonment Board, Deolali Recruitment 2023 ) विविध पदांची भरती जाहीर करण्यात आलीय. ‘ जनरल सर्जन, जनरल फिजिशियन, O आणि G स्पेशलिस्ट, बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ, डेंटल सर्जन, लॅब टेक्निशियन, असिस्टंट हेल्थ इंस्पेक्टर, चौकीदार, लॅब अटेंडंट, असिस्टंट मेकॅनिक, फिटर, केमिकल मजदूर, वाल्वमन, ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल), असिस्टंट ड्राफ्ट्समन, क्लीनर, कारपेंटर, पेंटर, मजदूर/हेल्पर’ या पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने दाखल करायचे असून, ऑफलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख १३ जानेवारी २०२३ आहे.
Contonment Board, Deolali Recruitment 2023 विषयी संपूर्ण माहिती
Contonment Board, Deolali Recruitment 2023 पदाचे नाव, एकूण पदाची संख्या
पद क्रमांक
पदाचे नाव
पदाची संख्या
01.
जनरल सर्जन
01
02.
जनरल फिजिशियन
01
03.
O & G स्पेशलिस्ट
02
04.
बालरोगतज्ञ
01
05.
भूलतज्ज्ञ
01
06.
नेत्ररोग तज्ज्ञ
01
07.
डेंटल सर्जन
01
08.
लॅब टेक्निशियन
01
09.
असिस्टंट हेल्थ इंस्पेक्टर
01
10.
चौकीदार
02
11.
लॅब अटेंडंट
01
12.
असिस्टंट मेकॅनिक
01
13.
फिटर
01
14.
केमिकल मजदूर
01
15.
वाल्वमन
01
16.
ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)
01
17.
असिस्टंट ड्राफ्ट्समन
02
18.
क्लीनर
02
19.
कारपेंटर
01
20.
पेंटर
01
21.
मजदूर/हेल्पर
02
एकूण जागा
26
Contonment Board, Deolali Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता
जनरल सर्जन
( 01 ) उमेदवार MBBS असावा. ( 02 ) उमेदवार MS/DNB उत्तीर्ण असावा.
जनरल फिजिशियन
( 01 ) उमेदवार MBBS असावा. ( 02 ) उमेदवार MD/DNB/FCPS उत्तीर्ण असावा.
O & G स्पेशलिस्ट
( 01 ) उमेदवार MBBS असावा. ( 02 ) उमेदवार MD/MS GYN/DGO/DNB उत्तीर्ण असावा.
बालरोगतज्ञ
उमेदवार MD Paed / DCH/ DNB उत्तीर्ण असावा.
भूलतज्ज्ञ
( 01 ) उमेदवार MBBS असावा. ( 02 ) उमेदवार MD Anaesthetist / DA / DNB उत्तीर्ण असावा.
नेत्ररोग तज्ज्ञ
( 01 ) उमेदवार MBBS असावा. ( 02 ) उमेदवार MS Ophthalmology / DOMS/DNB/FCPS उत्तीर्ण असावा.
डेंटल सर्जन
उमेदवार BDS असावा. + उमेदवाराकडे किमान 02 वर्षांचा अनुभव असावा. किंवा उमेदवार MDS उत्तीर्ण असावा.
लॅब टेक्निशियन
( 01 ) उमेदवार B.Sc उत्तीर्ण असावा. ( 02 ) उमेदवार DMLT उत्तीर्ण असावा.