Cantonment Board Dehuroad Recruitment 2023 :- Cantonment Board Dehuroad, Pune ( Cantonment Board Dehuroad Recruitment 2023 ) has announced recruitment for various posts. Applications are invited from interested candidates for the posts of ‘Resident Medical Officer, Hindi Translator, Staff Nurse, X-ray Technician, Pharmacy Officer, Surveyor cum Draftsman, Sub Inspector, Junior Clerk cum Compounder, Painter, Carpenter, Plumber Mason, Dresser, Gardener, Ward Nanny, Ward Boy, Watchman, Sanitary Inspector, Safai Karma’.Interested candidates have to submit their applications through offline mode and the last date for submission of offline application is 31 January 2023.
Contonment Board Dehuroad Recruitment 2023 :- कॅन्टोन्मेंट बोर्ड देहूरोड, पुणे ( Contonment Board Dehuroad Recruitment 2023 ) येथे विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलीय. ‘निवासी वैद्यकीय अधिकारी, हिंदी अनुवादय, कर्मचारी परिचारिका, क्ष-किरण तंत्रज्ञ, फार्मसी अधिकारी, सर्वेक्षक कम ड्राफ्ट्समन, उपनिरीक्षक, कनिष्ठ लिपक कम कंपाउंडर, पेंटर, सुतार, प्लंबर मेसन, ड्रेसर, माळी, वॉर्ड आया, वॉर्ड बॉय, वॉचमन स्वच्छता निरीक्षक, सफाई कर्मचारी’ या पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने दाखल करायचे असून, ऑफलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०२३ आहे.
Contonment Board Dehuroad Recruitment 2023 विषयी संपूर्ण माहिती
Contonment Board Dehuroad Recruitment 2023 पदाचे नाव, एकूण पदाची संख्या
पद क्रमांक
पदाचे नाव
पदाची संख्या
01.
निवासी वैद्यकीय अधिकारी
01
02.
हिंदी अनुवादक
01
03.
कर्मचारी परिचारिका
05
04.
क्ष-किरण तंत्रज्ञ
01
05.
फार्मसी अधिकारी
01
06.
सर्वेक्षक कम ड्राफ्ट्समन
01
07.
उपनिरीक्षक
01
08.
कनिष्ठ लिपिक कम कंपाउंडर
01
09.
पेंटर
01
10.
सुतार
01
11.
प्लंबर
01
12.
मेसन
01
13.
ड्रेसर
01
14.
माळी
02
15.
वॉर्ड आय्या
02
16.
वॉर्ड बॉय
04
17.
वॉचमन
01
18.
स्वच्छता निरीक्षक
01
19.
सफाई कर्मचारी
20
एकूण जागा
47
Contonment Board Dehuroad Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता
निवासी वैद्यकीय अधिकारी
उमेदवार एमबीबीएस पदवी उत्तीर्ण असावा.
हिंदी अनुवादक
उमेदवार पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असावा.
स्टाफ नर्स
उमेदवार नर्सिंगमध्ये बॅचलर पदवी उत्तीर्ण असावा.
क्ष-किरण तंत्रज्ञ
उमेदवार विज्ञान विषयात पदवी उत्तीर्ण असावा. आणि उमेदवार क्ष-किरण तंत्रज्ञ डिप्लोमा उत्तीर्ण असावा.
फार्मसी अधिकारी
उमेदवार फार्मसी पदवी उत्तीर्ण असावा.
सर्वेयर कम ड्राफ्ट्समन
उमेदवार ड्राफ्ट्समन मध्ये डिप्लोमा उत्तीर्ण असावा.
उपनिरीक्षक
उमेदवार सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा किंवा पदवी उत्तीर्ण असावा.
कनिष्ठ लिपिक सह कंपाउंडर
उमेदवार फार्मसी डिप्लोमा उत्तीर्ण असावा.
पेंटर
उमेदवार ITI, 10वी उत्तीर्ण असावा.
सुतार
उमेदवार ITI, 10वी उत्तीर्ण असावा.
प्लंबर
उमेदवार ITI, 10वी उत्तीर्ण असावा.
मेसन
उमेदवार ITI, 10वी उत्तीर्ण असावा.
ड्रेसर
उमेदवार मेडिकल ड्रेसरमध्ये प्रमाणपत्रासह 10वी उत्तीर्ण असावा.