Collector’s Office Chandrapur Recruitment 2023 :- Collector’s Office, Chandrapur ( Collector’s Office Chandrapur Recruitment 2023 ) has announced the recruitment for the post of Non-Government Member. Applications are invited from interested candidates for the post of Member. Interested candidates have to submit their application through offline mode, the last date for submission of online application is 03 January 2023.
Collector’s Office Chandrapur Recruitment 2023 :- जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर ( Collector’s Office Chandrapur Recruitment 2023 ) येथे अशासकीय सदस्य पदासाठी भरती जाहीर करण्यात आलीय. सदस्य या पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपेल अर्ज ऑफलाईन पद्धतीने दाखल करायचे असून, ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ०३ जानेवारी २०२३ आहे.
Collector’s Office Chandrapur Recruitment 2023 विषयी संपूर्ण माहिती
Collector’s Office Chandrapur Recruitment 2023 पदाचे नाव, एकूण पदाची संख्या
पद क्रमांक
पदाचे नाव
पदाची संख्या
01.
जिल्हा परिषदेचे सदस्य
02
02.
महानगरपालिका / नगरपरिषदेचे सदस्य
02
03.
पंचायत समितीचे सदस्य
02
04.
कृषी उत्पन्न समितीचे प्रतिनिधी
02
05.
ग्राहक संघटनांचे प्रतिनिधी
10
06.
शाळा / महाविद्यालंयाचे प्रतिनिधी
02
07.
वैद्यकीय व्यवसायिकांचे प्रतिनिधी
02
08.
व्यापार व उद्योग क्षेत्रांचे प्रतिनिधी ( प्रत्येकी एक )
02
09.
पेट्रोल व गॅस विक्रेत्यांचे प्रतिनिधी (प्रत्येकी एक )
02
10.
शेतकऱ्यांचे प्रतिनिधी
02
एकूण जागा
28
Collector’s Office Chandrapur Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता
शैक्षणिक पात्रता आवश्यकतेनुसार असेल. शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी कृपया मुळ जाहिरात पाहावी.