Central Bank of India Recruitment 2023 :- Recruitment has been announced in Central Bank of India ( Central Bank of India Recruitment 2023 ). Applications are invited from interested candidates for total 250 posts of ‘Chief Manager (Scale IV), Senior Manager (Scale III)’. Interested candidates have to submit their applications through online mode. Last date for interested candidates to submit their applications is 11th February 2023.
Central Bank of India Recruitment 2023 :- सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया ( Central Bank of India Recruitment 2023 ) मध्ये भरती जाहीर करण्यात आलीय. ‘चीफ मॅनेजर ( स्केल IV ), सिनियर मॅनेजर ( स्केल III )’ या पदांच्या एकूण २५० जागांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करायचे आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ११ फेब्रुवारी २०२३ आहे.
Central Bank of India Recruitment 2023 विषयी संपूर्ण माहिती
Central Bank of India Recruitment 2023 पदाचे नाव, एकूण पदाची संख्या
पद क्रमांक
पदाचे नाव
पदाची संख्या
01.
चीफ मॅनेजर (स्केल IV)
50
02.
सिनियर मॅनेजर (स्केल III)
200
एकूण जागा
250
Central Bank of India Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता
चीफ मॅनेजर (स्केल IV)
( 01 ) उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असावा. ( 02 ) उमेदवाराकडे किमान 07 वर्षांचा अनुभव असावा.
सिनियर मॅनेजर (स्केल III)
( 01 ) उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असावा. ( 02 ) उमेदवाराकडे किमान 05 वर्षांचा अनुभव असावा.
Central Bank of India Recruitment 2023 वयाची अट
( SC / ST उमेदवारांना 05 वर्षांची सूट असेल, तर OBC उमेदवारांना 03 वर्षांची सूट असेल. )
उमेदवाराचे वय 31 डिसेंबर 2022 रोजी,
चीफ मॅनेजर (स्केल IV)
उमेदवारेच वय 40 वर्षांपर्यंत असावे.
सिनियर मॅनेजर (स्केल III)
उमेदवाराचे वय 35 वर्षांपर्यंत असावे.
Central Bank of India Recruitment 2023 वेतन
सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया प्रशासनाच्या नियमानुसार उमेदवारांना वेतन मिळेल.
Central Bank of India Recruitment 2023 अर्ज दाखल करण्याची पद्धत
उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करावे.
Central Bank of India Recruitment 2023 ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचा पत्ता