Central Bank Of India 2023 :- 12th passed unemployed candidates have got golden opportunity to work in ( Central Bank Of India 2023 ) Central Bank of India. Central Bank of India has announced mega recruitment for around 5000 seats. Applications are invited from interested candidates for a total of 5000 posts of ‘Business Correspondent / Facilitator’. Interested candidates have to submit their applications through online mode. The last date for submission of online application form will be announced by Central Bank of India soon.
Table of Contents
Central Bank Of India 2023 :- १२ वी उत्तीर्णं बेरोजगार उमेदवारांना सेंट्रल बॅंक ऑफ इंडियामध्ये काम करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झालीय. सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाने तब्बल ५००० जागांसाठी मेगा भरती जाहीर केलीय. ‘बिझनेस करस्पॉन्डंट / फॅसिलिटेटर’ या पदाच्या एकूण ५००० जागांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करायचे आहेत. ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाकडून लवकरच जाहीर करण्यात येईल.
Central Bank Of India 2023 विषयी संपूर्ण माहिती
Central Bank Of India 2023 पदाचे नाव, एकूण पदाची संख्या