BRO GREF Recruitment 2023 :- Border Roads Organization, Pune ( BRO GREF Recruitment 2023 ) has announced recruitment for as many as 567 posts. Applications are invited from interested candidates for the posts of ‘Radio Mechanic, Operator, Communication, Driver Mechanical Transport (OG), Vehicle Mechanic, MSW Driller, MSW Mason, MSW Painter, MSW Mess Waiter’. Interested candidates have to submit their applications through offline mode, the last date for submission of offline application is 13 February 2023.
Table of Contents
BRO GREF Recruitment 2023 :- सीमा रस्ते संघटना, पुणे ( BRO GREF Recruitment 2023 ) येथे तब्बल ५६७ जागांसाठी भरती जाहीर करण्यात आलीय. ‘ रेडिओ मेकॅनिक, ऑपरेटर, कम्युनिकेशन, ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ( OG ), वाहन मेकॅनिक, एमएसडब्ल्यू ड्रिलर, MSW मेसन, MSW पेंटर, MSW मेस वेटर’ या पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने दाखल करायचे असून, ऑफलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख १३ फेब्रुवारी २०२३ आहे.
BRO GREF Recruitment 2023 विषयी संपूर्ण माहिती
BRO GREF Recruitment 2023 पदाचे नाव, एकूण पदाची संख्या
पद क्रमांक
पदाचे नाव
पदाची संख्या
01.
रेडिओ मेकॅनिक
02
02.
ऑपरेटर कम्युनिकेशन
154
03.
ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ( OG )
09
04.
वाहन मेकॅनिक
236
05.
MSW ड्रिलर
11
06.
MSW मेसन
149
07.
MSW पेंटर
05
08.
MSW मेस वेटर
01
एकूण जागा
567
BRO GREF Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे. शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी कृपया मुळ जाहिरात पाहावी.
BRO GREF Recruitment 2023 वयाची अट
( SC / ST उमेदवारांना ०५ वर्षांची सूट असेल, तर OBC उमेदवारांना ०३ वर्षांची सूट असेल. )
वयाची अट लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
BRO GREF Recruitment 2023 वेतन
उमेदवारांना सीम रस्ते संघटना, पुणे प्रशासनाच्या नियमानुसार वेतन मिळेल.
BRO GREF Recruitment 2023 अर्ज दाखल करण्याची पद्धत
उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने दाखल करावे.
BRO GREF Recruitment 2023 ऑफलाईन अर्ज दाखल करण्याचा पत्ता