Bombay High Court Recruitment 2023 :- Great opportunity to work in Bombay High Court ( Bombay High Court Recruitment 2023 ) is available for unemployed 07th passed candidates. Applications are invited from interested candidates for the total 160 posts of ‘Shipai / Hamal’. Interested candidates have to submit their applications through online mode and the last date for submission of online application is 07th April 2023.
Bombay High Court Recruitment 2023 :- बेरोजगार ०७ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी मुंबई उच्च न्यायालयात ( Bombay High Court Recruitment 2023 ) काम करण्याची उत्तम संधी उपलब्ध झालीय. ‘शिपाई / हमाल’ या पदाच्या एकूण १६० जागांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करायचे असून, ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ०७ एप्रिल २०२३ आहे.
Bombay High Court Recruitment 2023 विषयी संपूर्ण माहिती
Bombay High Court Recruitment 2023 पदाचे नाव, एकूण पदाची संख्या
शिपाई / हमाल
एकूण जागा 160
Bombay High Court Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता
उमेदवार ०७ वी उत्तीर्ण असावा.
Bombay High Court Recruitment 2023 वयाची अट
( मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्षांची सूट असेल. )
उमेदवारांचे वय 24 मार्च 2023 रोजी 18 ते 38 वर्षांपर्यंत असावे.
Bombay High Court Recruitment 2023 वेतन
मुंबई उच्च न्यायालयात प्रशासनाच्या नियमानुसार उमेदवारांना वेतन मिळेल.
Bombay High Court Recruitment 2023 अर्ज दाखल करण्याची पद्धत
उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करावे.
Bombay High Court Recruitment 2023 ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचा पत्ता