BMC Recruitment 2023 :- Mega recruitment has been announced for total 652 seats in ( BMC Recruitment 2023 ) Brihanmumbai Municipal Corporation. Applications are invited from interested candidates for a total of 652 posts of ‘Paricharika’ posts. Interested candidates have to submit their applications through offline mode. Last date for submission of offline application is 21 March 2023.
BMC Recruitment 2023 :- बृहन्मुंबई महानगरपालिकेत ( BMC Recruitment 2023 ) एकूण ६५२ जागांसाठी मेगा भरती जाहीर करण्यात आलीय. ‘परिचारिका’ या पदांच्या एकूण ६५२ जागांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने दाखल करायचे आहेत. ऑफलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २१ मार्च २०२३ आहे.
BMC Recruitment 2023 विषयी संपूर्ण माहिती
BMC Recruitment 2023 पदाचे नाव, एकूण पदाची संख्या
पद क्रमांक
पदाचे नाव
पदाची संख्या
01.
परिचारिका
652
एकूण जागा
652
BMC Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता
उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा. अधिक शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी कृपया मुळ जाहिरात पाहावी.
BMC Recruitment 2023 वयाची अट
मागासवर्गीक उमेदवारांना ०५ वर्षांची सूट असेल. उमेदवारांचे वय १८ ते ३८ वर्षांपर्यंत असावे.
BMC Recruitment 2023 वेतन
उमेदवारांना ३५,००० /- रूपये ते ०१, १२, ४००/- रूपये दरम्यान वेतन मिळेल.
BMC Recruitment 2023 अर्ज दाखल करण्याची पद्धत
उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने दाखल करावे.
BMC Recruitment 2023 ऑफलाईन अर्ज दाखल करण्याचा पत्ता
वैद्यकीय अधिक्षक यांचे कार्यालय, कस्तुरबा रूग्णालय ( संसर्गजन्य रोगांसाठी ), वॉर्ड नं. ०७, ( प्रशिक्षण हॉल ), मध्यवर्ती कारागृहासमोर, साने गुरूजी मार्ग, ( ऑथोर रोड ). चिंचपोकळी ( पश्चिम ), मुंबई ४०००११.
BMC Recruitment 2023 ऑफलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख
ऑफलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २१ मार्च २०२३ आहे.