BMC Recruitment 2023 :- Good news from Brihanmumbai Municipal Corporation (BMC Recruitment 2023) for 10 passed candidates. Brihanmumbai Municipal Corporation ( BMC Recruitment 2023 ) has announced the recruitment. Applications are invited from interested candidates for the post of ‘Junior Short Writer-Ni-Vrattnivedak (English / Marathi)’. Applications are invited from interested candidates for this post. Interested candidates have to submit their applications through offline mode and the last date for submission of offline application is 09 February 2023
BMC Recruitment 2023 :- १० उत्तीर्ण उमेदवारांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिके ( BMC Recruitment 2023 ) कडून खुशखबर देण्यात आलीय. बृहन्मुंबई महानगरपालिकेने भरती ( BMC Recruitment 2023 ) जाहीर करण्यात आलीय. ‘कनिष्ठ लघुलेखक-नि-वृत्तनिवेदक ( इंग्रजी / मराठी )’ या पदासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने दाखल करायचे असून, ऑफलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ०९ फेब्रुवारी २०२३ आहे.
BMC Recruitment 2023 विषयी संपूर्ण माहिती
BMC Recruitment 2023 पदाचे नाव, एकूण पदाची संख्या
पद क्रमांक
पदाचे नाव
पद संख्या
01.
कनिष्ठ लघुलेखक-नि-वृत्तनिवेदक ( इंग्रजी )
09
02.
कनिष्ठ लघुलेखक-नि-वृत्तनिवेदक ( मराठी )
18
एकूण जागा
27
BMC Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ लघुलेखक-नि-वृत्तनिवेदक ( इंग्रजी )
( 01 ) उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा. ( 02 ) उमेदवाराकडे इंग्रजी टंकलेखन स्पिड 40 श.प्र.मि. आणि इंग्रजी लघुलेखन स्पिड 80 श.प्र.मि. असावा. ( 03 ) उमेदवारा MS-CIT उत्तीर्ण असावा.
कनिष्ठ लघुलेखक-नि-वृत्तनिवेदक ( मराठी )
( 01 ) उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा. ( 02 ) उमेदवाराकडे मराठी टंकलेखन स्पिड 30 श.प्र.मि. आणि मराठी लघुलेखन स्पिड 80 श.प्र.मि. असावा. ( 03 ) उमेदवार MS-CIT उत्तीर्ण असावा.
BMC Recruitment 2023 वयाची अट
उमेदवाराचे वय १८ ते ३८ वर्षांच्या दरम्यान असावे.
BMC Recruitment 2023 वेतन
उमेदवारांना २५,५०० /- ते ८१,१०० /- रूपये पर्यंत वेतन मिळेल.
BMC Recruitment 2023 अर्ज दाखल करण्याची पद्धत
उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने दाखल करावे.
BMC Recruitment 2023 ऑफलाईन अर्ज दाखल करण्याचा पत्ता
महानगरपालिका सचिव कार्यालय, खोली क्रमांक १००, ०१ ला मजला, विस्तारित इमारत, महानगरपालिका मार्ग, मुंबई – ४०० ००१.
BMC Recruitment 2023 ऑफलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख
ऑफलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ०९ फेब्रुवारी २०२३ असेल.
( 01 ) Candidate should have passed 10th. ( 02 ) Candidate should have English typing speed of 40 bpm. And English short writing speed 80 s.p.m. should be ( 02 ) Candidate should have passed MS-CIT.
Junior Stenographer-cum-Reporter ( Marathi )
( 01 ) Candidate should have passed 10th. ( 02 ) Candidate should have Marathi typing speed of 30 s.p.m. And Marathi short writing speed 80 s.p.m. should be ( 03 ) Candidate should have passed MS-CIT.
BMC Recruitment 2023 Age condition
Candidate’s age should be between 18 to 38 years.
BMC Recruitment 2023 Salary
Candidates will get salary ranging from Rs.25,500/- to Rs.81,100/-.
BMC Recruitment 2023 Method of Filing Application
Candidates should submit their applications through offline mode.
BMC Recruitment 2023 Address for submission of offline application
Municipal Corporation Secretary Office, Room No. 100, 01st Floor, Extension Building, Municipal Corporation Marg, Mumbai – 400 001.
BMC Recruitment 2023 Last date of submission of offline application
Last date for submission of offline application will be 09 February 2023.