BMC Recruitment 2022 :- Brihanmumbai Municipal Corporation ( BMC Recruitment 2022 ) has announced the recruitment for a total of 118 posts. Recruitment for the post of ‘Nursing Staff’ has been announced and applications are invited from interested candidates. Interested candidates have to submit their applications through offline mode. The last date for submission of application is 02 December 2022.
BMC Recruitment 2022 :- बृहन्मुंबई महानगरपालिकेने ( BMC Recruitment 2022 ) एकूण ११८ जागांसाठी भरती जाहिर केली आहे. ‘नर्सिंग स्टाफ‘ या पदासाठी भरती जाहिर करण्यात आली असून, इच्छूक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छूक उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने दाखल करायचे आहेत. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ०२ डिंसेबर २०२२ आहे.
BMC Recruitment 2022 विषयी संपूर्ण माहिती
BMC Recruitment 2022 पदाचे नाव, एकूण पदांची सख्या
क्रमांक
पदाचे नाव
पदाची संख्या
01
प्रशिक्षित अधिपरिचारिका
118
एकूण जागा
118
BMC Recruitment 2022 शैक्षणिक पात्रता
1 ) उमेदवार १२ वी उत्तीर्ण असावा. 2 ) उमेदवाराने GMN पूर्ण असावं.
BMC Recruitment 2022 वयाची अट
उमेदवाराचे वय १८ ते ३८ वर्षापर्यंत असावे. ( मागासवर्गीय उमेवारांना ०५ वर्षांची सूट असेल. )
BMC Recruitment 2022 अर्ज दाखल करण्याची पद्धत
उमेदावारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने दाखल करावा.
BMC Recruitment 2022 ऑफलाईन अर्ज मिळण्याचा पत्ता
लो. टी. म. स. रूग्णालय, रोखपाल विभाग, कॉलेज बिल्डिंग, तळमजला रूम नं. १५, शीव मुंबई – ४०० ००२
BMC Recruitment 2022 ऑफलाईन अर्ज दाखल करण्याचा पत्ता
लो. टी. म. स. रूग्णालय, परिपारिका आस्थापना कक्ष, शीव मुंबई – ४०० ००२.
BMC Recruitment 2022 ऑफलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख