Bharatiya Vidya Bhavan Recruitment 2023 :- Bharatiya Vidya Bhavan ( Bharatiya Vidya Bhavan Recruitment 2023 ) has announced the recruitment for various posts. Applications are invited from interested candidates for the posts of ‘Secondary Teacher (Marathi and Hindi), Secondary Teacher (Mathematics and Science), Secondary Teacher (Music), Office Superintendent’. Interested candidates have to submit their applications through offline mode and the last date for submission of offline application is 07th April 2023.
Bharatiya Vidya Bhavan Recruitment 2023 :- भारतीय विद्या भवन ( Bharatiya Vidya Bhavan Recruitment 2023 ) मध्ये विविध जागांसाठी भरती जाहीर करण्यात आलीय. ‘माध्यमिक शिक्षक ( मराठी आणि हिंदी ), माध्यमिक शिक्षक ( गणित आणि विज्ञान ), माध्यमिक शिक्षक ( संगीत ), कार्यालय अधिक्षक’ या पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने दाखल करायचे असून, ऑफलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ०७ एप्रिल २०२३ आहे.
Bharatiya Vidya Bhavan Recruitment 2023 विषयी संपूर्ण माहिती
Bharatiya Vidya Bhavan Recruitment 2023 पदाचे नाव, एकूण पदाची संख्या
पद क्रमांक
पदाचे नाव
पदाची संख्या
01.
माध्यमिक शिक्षक ( मराठी आणि हिंदी )
आवश्यकतेनुसार
02.
माध्यमिक शिक्षक ( गणित आणि विज्ञान )
आवश्यकतेनुसार
03.
माध्यमिक शिक्षक ( संगीत )
आवश्यकतेनुसार
04.
कार्यालय अधिक्षक
आवश्यकतेनुसार
पदाची संख्या अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही.
Bharatiya Vidya Bhavan Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता
माध्यमिक शिक्षक ( मराठी आणि हिंदी )
उमेदवार बी.ए / एम.ए ( मराठी आणि हिंदी ) बी.एड पदवी उत्तीर्ण असावा.
माध्यमिक शिक्षक ( गणित आणि विज्ञान )
उमेदवार B.Sc / M.Sc ( गणित आणि विज्ञान ) बी.एड पदवी उत्तीर्ण असावा.
माध्यमिक शिक्षक ( संगीत )
उमेदवार विशारद सह पदवीधर असावा.
कार्यालय अधिक्षक
एम.कॉम आणि शाळेत काम करण्याचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य मिळेल. उमेदवाराकडे चांगले अक्षर लेखन कौशल्य असावे.