BEG Center Kirkee Recruitment 2022 | :- Recruitment for 10th pass has been announced at Bombay Engineer Group & Center Khadki, Pune ( BEG Centre Kirkee Recruitment 2022 | ). Applications are invited from aspiring candidates for the posts of “Store Keeper Grade III, Civilian Trade Instructor, Cook, Lasker, MTS (Messenger), MTS (Watchman), MTS (Gardner), MTS (Cleaner), MTS (Washerman), Barber”. Interested candidates are required to submit their applications offline and the last date for submission of applications is January 28, 2022.
BEG Centre Kirkee Recruitment 2022 | :- 10 वी उत्तीर्णांसाठी बॉम्बे इंजिनिअर ग्रुप & सेंटर खडकी, पुणे ( BEG Centre Kirkee Recruitment 2022 | ) येथे भरती जाहीर करण्यात आलीय. ” स्टोअर कीपर ग्रेड III, सिव्हिलियन ट्रेड इन्स्ट्रक्टर, कुक, लास्कर, MTS ( मेसेंजर ), MTS ( वॉचमन ), MTS ( गार्डनर ), MTS ( सफाईवाला ), MTS ( वॉशरमन ), बार्बर ” या पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने दाखल करायचे असून, अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी 2022 आहे.
BEG Centre Kirkee Recruitment 2022 | विषयी संपूर्ण माहिती
BEG Centre Kirkee Recruitment 2022 |पदाची संपूर्ण माहिती
पद क्रमांक
पदाचे नाव
पदाची संख्या
01.
स्टोअर कीपर ग्रेड III
03
02.
सिव्हिलियन ट्रेड इन्स्ट्रक्टर
22
03.
कुक
09
04.
लास्कर
06
05.
MTS ( मेसेंजर )
08
06.
MTS ( वॉचमन )
07
07.
MTS ( गार्डनर )
05
08.
MTS ( सफाईवाला )
02
09.
MTS ( वॉशरमन )
02
10.
बार्बर
01
एकूण जागा
65
BEG Centre Kirkee Recruitment 2022 | शैक्षणिक पात्रता
स्टोअर कीपर ग्रेड III
उमेदवार 12वी उत्तीर्ण असावा.
सिव्हिलियन ट्रेड इन्स्ट्रक्टर
( 01 ) उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा. ( 02 ) उमेदवार रेजिमेंटल सर्वेयर टेक्निकल, इलेक्ट्रिशियन, फिटर, इंजिन आर्टिफिसर, वेल्डर, अर्टिसन (बांधकाम), अर्टिसन (मेटलर्जी), अर्टिसन (कारपेंटर), पेंटर & डेकोरेटर, PCR & DSV या ट्रेडमध्ये ITI/NCVT उत्तीर्ण असावा.
कुक
( 01 ) उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा. ( 02 ) उमेदवाराला भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
लास्कर
उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा.
MTS ( मेसेंजर )
उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा.
MTS ( वॉचमन )
उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा.
MTS ( गार्डनर )
उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा.
MTS ( सफाईवाला )
उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा.
MTS ( वॉशरमन )
उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा.
बार्बर
उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा.
BEG Centre Kirkee Recruitment 2022 | वयाची अट
28 जानेवारी 2022 रोजी 18 ते 25 वर्षांपर्यंत ( SC/ST उमेदवारांना 05 वर्षाची सूट असेल, तर OBC उमेदवारांना 03 वर्षाची सूट असेल. )
BEG Centre Kirkee Recruitment 2022 | अर्ज दाखल करण्याची पद्धत
अर्ज ऑफलाईन पद्धतीने दाखल करावा.
BEG Centre Kirkee Recruitment 2022 | ऑफलाईन अर्ज दाखल करण्याचा पत्ता
The Commandant, Bombay Engineer Group and Centre, Kirkee, Pune – 411003.
BEG Centre Kirkee Recruitment 2022 | ऑफलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख
ऑफलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख28 जानेवारी 2022 आहे.