BECIL Recruitment 2021 | :- Broadcast Engineering Consultants India Limited ( BECIL Recruitment 2021 |) has provided a golden opportunity to 8th pass candidates to get a job. Recruitment has been announced for a total of 103 vacancies for the post of “Handyman / Loader, Data Entry Operator, Supervisor, Senior Supervisor”. Interested candidates are required to submit their application online and the last date for submission of application is 07 October 2021.
BECIL Recruitment 2021 | :- 8 वी पास उमेदवारांना नोकरी करण्याची सुवर्णसंधी ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लिमिटेडने ( BECIL Recruitment 2021 |) उपलब्ध करून दिलीय. ” हॅंडीमन / लोडर, डाटा एन्ट्री ऑपेरटर, सुपरवाइजर , सिनियर सुपरवाइजर “ या पदाच्या एकूण 103 रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करायचे असून, अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 07 ऑक्टोबर 2021 आहे.
BECIL Recruitment 2021 | विषयी संपूर्ण माहिती
BECIL Recruitment 2021 | पदाची संपूर्ण माहिती :-
पद क्रमांक
पदाचे नाव
पदाची संख्या
01.
हॅंडीमन / लोडर
67
02.
डाटा एन्ट्री ऑपेरटर
07
03.
सुपरवाइजर
20
04.
सिनियर सुपरवाइजर
09
एकूण जागा
103
BECIL Recruitment 2021 | शैक्षणिक पात्रता :-
हॅंडीमन / लोडर
( 01 ) उमेदवार 08वी उत्तीर्ण असावा. ( 02 ) कार्गो हैंडलिंग मध्ये उमेदवाराला किमान 01 वर्षाचा अनुभव असावा.
डाटा एन्ट्री ऑपेरटर
( 01 ) उमेदवार पदवीधर असावा. ( 02 ) कार्गो हैंडलिंग मध्ये उमेदवाराला किमान 02 वर्षाचा अनुभव असावा.
सुपरवाइजर
( 01 ) उमेदवार पदवीधर असावा. ( 02 ) कार्गो हैंडलिंग मध्ये उमेदवाराला किमान 01 वर्षाचा अनुभव असावा.
सिनियर सुपरवाइजर
( 01 ) उमेदवार पदवीधर असावा. ( 02 ) कार्गो हैंडलिंग मध्ये उमेदवाराला किमान 02 वर्षाचा अनुभव असावा.