BANK OF MAHARASHTRA Recruitment 2023 :- Bank of Maharashtra ( BANK OF MAHARASHTRA Recruitment 2023 ) has announced the recruitment for 225 seats. Applications are invited from interested candidates for the posts of ‘Specialist Officer Scale III, Specialist Officer Scale II’. Interested candidates have to submit their applications through online mode and the last date of submission of online application will be 06 February 2023.
BANK OF MAHARASHTRA Recruitment 2023 :- बॅंक ऑफ महाराष्ट्र ( BANK OF MAHARASHTRA Recruitment 2023 ) मध्ये २२५ जागांसाठी भरती जाहीर करण्यात आलीय. ‘स्पेशलिस्ट ऑफिसर स्केल III, स्पेशलिस्ट ऑफिसर स्केल II’ या जागांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करायचे असून, ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ०६ फेब्रुवारी २०२३ असेल.
BANK OF MAHARASHTRA Recruitment 2023 विषयी संपूर्ण माहिती
BANK OF MAHARASHTRA Recruitment 2023 पदाचे नाव, एकूण पदाची संख्या
पद क्रमांक
पदाचे नाव
पदाची संख्या
01.
स्पेशलिस्ट ऑफिसर स्केल III
23
02.
स्पेशलिस्ट ऑफिसर स्केल II
202
एकूण जागा
225
BANK OF MAHARASHTRA Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता
स्पेशलिस्ट ऑफिसर स्केल III
( 01 ) उमेदवार पदव्युत्तर पदवी / इंजिनिअरिंग पदवी / पदवीधर उत्तीर्ण असावा. ( 02 ) उमेदवाराकडे किमान अनुभव असावा.
स्पेशलिस्ट ऑफिसर स्केल II
( 01 ) उमेदवार पदव्युत्तर पदवी / इंजिनिअरिंग पदवी / पदवीधर उत्तीर्ण असावा. ( 02 ) उमदेवाराकडे किमान अनुभव असावा.
BANK OF MAHARASHTRA Recruitment 2023 वयाची अट
( SC / ST उमेदवारांना 05 वर्षांची सूट असेल, तर OBC उमेदवारांना 03 वर्षांची सूट असेल. )
उमेदवाराचे वय 31 ऑक्टोबर 2022 रोजी,
स्पेशलिस्ट ऑफिसर स्केल III
उमेदवाराचे वय 25 ते 38 वर्षांपर्यंत असावे.
स्पेशलिस्ट ऑफिसर स्केल II
उमेदवाराचे वय 25 ते 35 वर्षांपर्यंत असावे.
BANK OF MAHARASHTRA Recruitment 2023 वेतन
बॅंक ऑफ महाराष्ट्र प्रशासनाच्या नियमानुसार उमेदवारांना वेतन मिळेल.
BANK OF MAHARASHTRA Recruitment 2023 अर्ज दाखल करण्याची पद्धत
उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करावे.
BANK OF MAHARASHTRA Recruitment 2023 ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचा पत्ता