Bank of Baroda Recruitment 2023:- Bank of Baroda Recruitment has been announced for Graduation Candidates. Recruitment has been announced for the post of ‘Editorial Officer’ for a total of 500 posts. Applications are invited from interested candidates for this post. Interested candidates have to submit their applications through online mode. Last date to submit online application is 14th March 2023.
Table of Contents
Bank of Baroda Recruitment 2023:- पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी बॅंक ऑफ बडोदा कडून भरती जाहीर करण्यात आलीय. ‘संपादन अधिकारी’ या पदाच्या एकूण ५०० जागांसाठी भरती जाहीर करण्यात आलीय. या पदासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करायचे आहेत. ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख १४ मार्च २०२३ आहे.
Bank of Baroda Recruitment 2023 विषयी संपूर्ण माहिती
Bank of Baroda Recruitment 2023 पदाचे नाव, एकूण पदाची संख्या
पद क्रमांक
पदाचे नाव
पदाची संख्या
01.
संपादन अधिकारी
500
एकूण जागा
500
Bank of Baroda Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता
( 01 ) उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असावा. ( 02 ) उमेदवाराकडे किमान 01 वर्षांचा अनुभव असावा.
Bank of Baroda Recruitment 2023 वयाची अट
( SC / ST उमेदवारांना 05 वर्षांची सूट असेल, तर OBC उमेदवारांना 03 वर्षांची सूट असेल. )
उमेदवाराचे वय 01 फेब्रुवारी 2023 रोजी 21 ते 28 वर्षांपर्यंत असावे.
Bank of Baroda Recruitment 2023 वेतन
बॅंक ऑफ बडोदा प्रशासनाच्या नियमानुसार उमेदवारांना वेतन मिळेल.
Bank of Baroda Recruitment 2023 अर्ज दाखल करण्याची पद्धत
उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करावे.
Bank of Baroda Recruitment 2023 ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचा पत्ता