Assam Rifles Recruitment 2023 :- Recruitment has been announced for various posts in Assam Rifles ( Assam Rifles Recruitment 2023 ). Applications are invited from interested candidates for the posts of ‘Rifleman GD, Havaldar Clerk, Warrant Officer RM, Warrant Officer Draftman, Rifleman Armourer, Rifleman NA, Rifleman BB, Rifleman Carp, Rifleman Cook, Rifleman Safai, Rifleman WM’. Interested candidates can submit their applications both online (e-mail) / offline. Last date for submission of online/offline application is 22 January 2023.
Assam Rifles Recruitment 2023 :- आसाम रायफल्स मध्ये ( Assam Rifles Recruitment 2023 ) विविध जागांसाठी भरती जाहीर करण्यात आलीय. ‘ रायफलमॅन जीडी, हवालदार लिपीक, वॉरंट ऑफिसर आर.एम, वॉरंट ऑफिसर ड्राफ्टमॅन, रायफलमॅन आर्मरर, रायफलमॅन एनए, रायफलमॅन बीबी, रायफलमॅन कार्प, रायफलमॅन कुक, रायफलमॅन सफाई, रायफलमॅन डब्ल्यूएम ’ या पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवार आपले अर्ज ऑनलाईन ( ई-मेल ) / ऑफलाईन अश्या दोन्ही पद्धतीने दाखल करू शकतात. ऑनलाईन / ऑफलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २२ जानेवारी २०२३ आहे.
Assam Rifles Recruitment 2023 विषयी संपूर्ण माहिती
Assam Rifles Recruitment 2023 पदाचे नाव, एकूण पदाची संख्या
पद क्रमांक
पदाचे नाव पुरूष आणि महिला दोघांसाठी
पदाची संख्या
01.
रायफलमॅन जीडी
81
02.
हवालदार लिपीक
01
एकूण जागा
82
पद क्रमांक
पदाचे नाव फक्त पुरूषांसाठी
पदाची संख्या
01.
वॉरंट ऑफिसर आर.एम
01
02.
वॉरंट ऑफिसर ड्राफ्टमॅन
01
03.
रायफलमॅन आर्मरर
01
04.
रायफलमॅन एनए
01
05.
रायफलमॅन बीबी
02
06.
रायफलमॅन कार्प
01
07.
रायफलमॅन कुक
04
08.
रायफलमॅन सफाई
01
09.
रायफलमॅन डब्ल्यूएम
01
एकूण जागा
13
Assam Rifles Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता
उमेदवार 10वी / डिप्लोमा / संबंधित विषयातील पदवी उत्तीर्ण असावा.
Assam Rifles Recruitment 2023 वयाची अट
उमेदवाराचे वय १८ ते २८ वर्षांपर्यंत असावे.
Assam Rifles Recruitment 2023 वेतन
उमेदवारांना रू. १८,००० /- ते रू. ६९,१००/- दरम्यान वेतन मिळेल.
Assam Rifles Recruitment 2023 अर्ज दाखल करण्याची पद्धत
उमेदवार आपले अर्ज ऑनलाईन / ऑफलाईन अश्या दोन्ही पद्धतीने दाखल करू शकतात.
Assam Rifles Recruitment 2023 ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचा पत्ता