Assam Rifles Bharti 2021 :- 10 वी पास उमेदवारांना आसाम राइफल्सने नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिलीय. “रायफलमन, रायफल-वूमन ( जनरल ड्यूटी )” या पदाच्या 175 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पध्दतीने दाखल करायचे असून, अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2021 आहे.तर भरती मेळावा 24 ऑगस्ट 2021 रोजी पार पडणार आहे.
आसाम राइफल्समध्ये भरती 2021 विषयी संपूर्ण माहिती
पदाची संपूर्ण माहिती :-
पद क्रमांक
पदाचे नाव
पदाची संख्या
01.
रायफलमन
आवश्यकतेनुसार
02.
रायफल-वूमन ( जनरल ड्यूटी )
आवश्यकतेनुसार
एकूण जागा
175
शैक्षणिक पात्रता :-
रायफलमन
( 1 ) उमेदवार 10 वी उत्तीर्ण असावा. ( 2 ) उमेदावार आंतरराष्ट्रीय स्पर्धा / अखिल भारती आंतर विद्यापीठ / शाळा चॅम्पियनशिप किंवा समतुल्य स्पर्धेत सहभाग असावा.
रायफल-वूमन ( जनरल ड्यूटी)
( 1 ) उमेदवार 10 वी उत्तीर्ण असावा. ( 2 ) उमेदावार आंतरराष्ट्रीय स्पर्धा / अखिल भारती आंतर विद्यापीठ / शाळा चॅम्पियनशिप किंवा समतुल्य स्पर्धेत सहभाग असावा.
वयाची अट :- 01 ऑगस्ट 2021 रोजी जनरल आणि ओबीसी उमेदवारांसाठी 18 ते 28 वर्षापर्यंत ( SC/ST उमेदवारांसाठी 05 वर्षाची सूट असेल. )
अर्ज दाखल करण्याची पध्दत :- अर्ज ऑनलाईन पध्दतीने दाखल करावा.
Assam Rifles Bharti 2021 :- Assam Rifles has provided golden job opportunities to 10th pass candidates. Applications are invited from candidates for the post of “Rifleman, Rifle-Woman (General Duty)”. Interested candidates are required to submit their application online and the last date for submission of application is 26th July 2021.The recruitment meet will be held on August 24, 2021.
Complete information about Recruitment 2021 in Assam Rifles
Full details of the post :-
Post No
Name of the Post
No. of Vacancy
01.
Rifleman
As required
02.
Rifle-Woman (General Duty)
As required
Total Post
175
Educational Qualification :-
Rifleman
( 1 ) Candidate should have passed 10th. ( 2 ) Candidate should participate in International Competition / All India Inter University / School Championship or equivalent competition.
Rifle-Woman (General Duty)
( 1 ) Candidate should have passed 10th. ( 2 ) Candidate should participate in International Competition / All India Inter University / School Championship or equivalent competition.
Age Condition :- 18 to 28 years for General and OBC candidates on 01st August 2021 ( 05 years exemption for SC / ST candidates. )
How to submit application :- Application should be submitted online.