Amravati Anganwadi Bharti 2021 :- बाल विकास प्रकल्प अधिकारी, नवीन नागरी प्रकल्प अंतर्गत भरती जाहीर करण्यात आली आहे. “अंगणवाडी सेविका व मदतनीस” या पदासाठी अमरावती येथे एकूण 52 रिक्त जागा भरण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाईन पध्दतीने दाखल करायचे असून, अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 7 जुलै 2021 आहे.
नवीन नागरी प्रकल्प अंतर्गत अमरावतीमध्ये भरती 2021 विषयी संपूर्ण माहिती
पदाची संपूर्ण माहिती :-
पद क्रमांक
पदाचे नाव
पदाची संख्या
01.
अंगणवाडी सेविका व मदतनीस
52
एकूण जागा
52
शैक्षणिक पात्रता :-
अंगणवाडी सेविका
( 1 ) उमेदवार 10 वी उत्तीर्ण असावा.
मदतनीस
( 2 ) उमेदवार 7 वी उत्तीर्ण असावा.
वयाची अट :- 21 ते 30 वर्षापर्यंत
अर्ज दाखल करण्याची पध्दत :- अर्ज ऑफलाईन पध्दतीने दाखल करावा.
ऑफलाईन अर्ज दाखल करण्याची पध्दत :- बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी प्रकल्प अचलपूर, दर्या, वरुड, मोर्शी दत्त पॅलेस, कोल्हटकर बिल्डींग, गांधी चौक, अमरावती – 444601.
Amravati Anganwadi Bharti 2021 :- Recruitment has been announced under Child Development Project Officer, New Civic Project. A total of 52 vacancies are being filled in Amravati for the post of Anganwadi worker and helper. Interested candidates have to submit their applications offline and the last date for submission of applications is July 7, 2021.
Complete information about recruitment 2021 in Amravati under new civic project
Full details of the post :-
Post No
Name of the Post
No. of Vacancy
01.
Anganwadi worker and helper
52
Total Post
50
Educational Qualification :-
Anganwadi worker
( 1 ) Candidate should have passed 10th.
helper
( 2 ) Candidate should have passed 7th.
Age condition :- 21 to 30 years
How to submit application :- Application should be submitted offline.