Air India Recruitment 2023 :- Air India ( ( Air India Recruitment 2023 ) recruitment has been announced. Applications are invited from interested candidates for the post of ‘Cabin Crew’. Interested candidates will be selected through direct interview. Interview of interested candidates will be held on 10th January 2023.
Air India Recruitment 2023 :- एअर इंडियामध्ये ( Air India Recruitment 2023 ) भरती जाहीर करण्यात आलीय. ‘केबिन क्रू’ पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे होणार आहेत. इच्छुक उमेदवारांची मुलाखत १० जानेवारी २०२३ रोजी पार पडणार आहे.
Air India Recruitment 2023 विषयी संपूर्ण माहिती
Air India Recruitment 2023 पदाचे नाव, एकूण पदाची संख्या
पद क्रमांक
पदाचे नाव
पदाची संख्या
01.
केबिन क्रू
आवश्यकतेनुसार
एकूण जागा
अजून निश्चित करण्यात आलेली नाही.
Air India Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता
उमेदवार 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण असावा.
Air India Recruitment 2023 वयाची अट
फ्रेशर्स
उमेदवाराचे वय 18 ते 22 वर्षांपर्यंत असावे.
अनुभवी
उमेदवाराचे वय18 ते 32 वर्षांपर्यंत असावे.
Air India Recruitment 2023 वेतन
एअर इंडिया प्रशासनाच्या नियमानुसार उमेदवारांना वेतन मिळेल.
Air India Recruitment 2023 निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे पार पडेल.
Air India Recruitment 2023 मुलाखतीची तारीख
मुलाखतीची तारीख १० जानेवारी २०२३ आहे.
Air India Recruitment 2023 मुलाखतीचे ठिकाण
Square Mall, B.N. Agarwal Commercial Complex Vile Parle, Near Vile Parle Railway Station (East) Mumbai – 400057