Air India Recruitment 2023 :- Air India ( Air India Recruitment 2023 ) recruitment has been announced. Applications are invited from interested candidates for the post of ‘Cabin Crew’. The number of posts has not been decided yet, the Air India administration has informed that the number of posts will be announced soon. Selection process of interested candidates will be done through direct interview. These interviews will be held for two sections. The selection process will be conducted for Mumbai and Pune division and interview date for Mumbai division is 21 February 2023. The interview for Pune Division will be held on 23 February 2023. Air India administration has requested interested candidates to attend the interview.
Air India Recruitment 2023 :- एयर इंडिया ( Air India Recruitment 2023 ) मध्ये भरती जाहीर करण्यात आलीय. ‘केबिन क्रू’ या पदासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. पदाची संख्या अद्याप निश्चित करण्यात नसून, लवकरच पदांची संख्या जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती एयर इंडिया प्रशासनाकडून देण्यात आलीय. इच्छुक उमेदवारांची निवड प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे पार पडणार आहे. या मुलाखती दोन विभागासांठी होणार आहेत. मुंबई आणि पुणे या विभागासाठी निवड प्रक्रिया पार पडणार असून, मुंबई विभागासाठी मुलाखतीची तारीख २१ फेब्रुवारी २०२३ आहे. तर पुणे विभागासाठी २३ फेब्रुवारी २०२३ रोजी मुलाखती पार पडणार आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीला हजर राहण्याचे आवाहन एयर इंडिया प्रशासनाकडून करण्यात आलंय.
Air India Recruitment 2023 विषयी संपूर्ण माहिती
Air India Recruitment 2023 पदाचे नाव, एकूण पदाची संख्या
पद क्रमांक
पदाचे नाव
पदाची संख्या
01.
केबिन क्रू ( महिला )
पदाची संख्या अद्यापही निश्चित केलेली नाही.
एकूण जागा
पदाची संख्या अद्यापही निश्चित केलेली नाही.
Air India Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता
उमेदवार 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण उत्तीर्ण असावा.
Air India Recruitment 2023 शारीरिक पात्रता
उमेदवारांची उंची: 155 सेमी. असावी. तर BMI: 18 ते 22 असावे.
Air India Recruitment 2023 वयाची अट
फ्रेशर्स
उमेदवारांचे वय18 ते 22 वर्षांपर्यंत असावे.
अनुभवी
उमेदवारांचे वय18 ते 32 वर्षांपर्यंत असावे.
Air India Recruitment 2023 वेतन
एयर इंडिया प्रशासनाच्या नियमानुसार उमेदवारांना वेतन मिळेल.
Air India Recruitment 2023 निवड प्रक्रिया
इच्छुक उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
Air India Recruitment 2023 मुलाखतीला हजर राहण्याची तारीख
मुंबई
उमदेवारांनी २१ फेब्रुवारी २०२३ रोजी मुलाखतीला हजर राहावे.
पुणे
उमेदवारांनी २३ फेब्रुवारी २०२३ रोजी मुलाखतीला हजर राहावे.
Air India Recruitment 2023 मुलाखतीचा पत्ता
मुंबई
Hotel Parle International B.N. Agarwal Complex Next Dinanath Mangeshkar Hall Vile Parle (East) Mumbai – 400 057.
पुणे
Blue Diamond – IHCL SELEQTIONS 11, Koregaon Road, Pune – 411 001