AIIMS Kalyani Recruitment 2023 :- All India Institute of Medical Sciences Kalyani ( AIIMS Kalyani Recruitment 2023 ) has announced the recruitment. Applications are invited from interested candidates for a total of 153 vacancies for the post of ‘Senior Resident’. Interested candidates have to submit their applications through online mode and the last date for submission of online application is 13th May 2023.
AIIMS Kalyani Recruitment 2023 :- अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था कल्याणी ( AIIMS Kalyani Recruitment 2023 ) येथे भरती जाहीर करण्यात आलीय. ‘वरिष्ठ रहिवासी’ या पदाच्या एकूण १५३ जागांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करायचे असून, ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख १३ मे २०२३ आहे.
AIIMS Kalyani Recruitment 2023 विषयी संपूर्ण माहिती
AIIMS Kalyani Recruitment 2023 पदाचे नाव, एकूण पदाची संख्या
वरिष्ठ रहिवासी
एकूण जागा 153
AIIMS Kalyani Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता
उमेदवार पदव्युत्तर वैद्यकीय पदवी ( एमडी / एमएस / डीएनबी / एमडीएस) उत्तीर्ण असावा. किंवा उमदेवार समकक्ष पदवी उत्तीर्ण असावा.
AIIMS Kalyani Recruitment 2023 वयाची अट
( SC / ST उमेदवारांना 05 वर्षांची सूट असेल, तर OBC उमदेवारांना 03 वर्षांची सूट असेल. )
उमेदवारांचे वय 02 मे 2023 रोजी 45 वर्षांपर्यंत असावे.
AIIMS Kalyani Recruitment 2023 वेतन
उमदेवारांना 15,600/- रुपये ते 39,100/- रुपये दरम्यान वेतन मिळेल.
AIIMS Kalyani Recruitment 2023 अर्ज दाखल करण्याची पद्धत
उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करावे.
AIIMS Kalyani Recruitment 2023 ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचा पत्ता