Indian Coast Guard announces recruitment 2021 :- भारतीय तट रक्षक दलात लवकरच 75 रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. ” वरिष्ठ नागरिक स्टाफ अधिकारी, नागरिक स्टाफ अधिकारी, नागरिक राजपत्रिक अधिकारी, अनुभाग अधिकारी, अपर डिवीजन क्लार्क “ या पदांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज दाखल करायचे असून, अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2021 आहे.
भारतीय तट रक्षक दलात भरती 2021 विषयी संपूर्ण माहिती
पदाची संपूर्ण माहिती :-
पद क्रमांक
पदाचे नाव
पदाची संख्या
1.
वरिष्ठ नागरिक स्टाफ अधिकारी
02
2.
नागरिक स्टाफ अधिकारी
12
3.
नागरिक राजपत्रिका अधिकारी
08
4.
विभाग अधिकारी
07
5.
अपर डिवीजन क्लार्क
46
एकूण जागा
75
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव :- यासाठी ऑफिशियन नोटिफिकेशन पहा. ( ऑफिशियन नोटिफिकेशन पहाण्यासाठी क्लिक करा. )
वयाची अट :- 56 वर्षापर्यंत
निवड प्रक्रिया :- लेखी परिक्षा आणि वैयक्तिक मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया पार पडेल.
अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन अर्ज दाखल करावा.
ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख :- 30 जुलै 2021.
Indian Coast Guard announces recruitment 2021 :- Indian Coast Guard will soon be recruiting for 75 vacancies. Applications are invited from aspiring candidates for the posts of ” Senior Citizen Staff Officer, Citizen Staff Officer, Citizen Gazette Officer, Section Officer, Upper Division Clerk “. Eligible candidates have to apply online and the last date for submission of applications is July 30, 2021.
Full details of the post :-
Post No
Name of the post
No. of vacancy
1.
Senior Citizen Staff Officer
02
2.
Civil Staff Officer
12
3.
Citizen Gazette Officer
08
4.
Section Officer
07
5.
Upper Division Clark
46
Total Post
75
Educational Qualification and Experience :- See the official notification for this. ( Click to view official notification. )
Age condition :- Up to 56 years
Selection Process :- Selection process will be done through written test and personal interview.
Last date for submission of online application :- 30th July 2021.