खुशखबर…स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये जम्बो लिपिक भरती 2021( मुदतवाढ )|

Good news … Jumbo Clerk Recruitment in State Bank of India 2021 |

Clerk Recruitment in State Bank of India 2021 :- बेरोजगार तरूणांना स्टेट बॅंक ऑफ इंडियाने खुशखबर दिलीय. ” ज्युनियर असोशिएट ” पदासाठी स्टेट बॅंक ऑफ इंडियाने जम्बो लिपिक भरती जाहीर केलीय. तब्बल 5,237 पदांसाठी ही भरती होणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले असून, पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज दाखल करायचे आहेत. या पदासाठी इच्छुक उमेदावारांसाठी काही अटी स्टेट बॅंक ऑफ इंडियाने घातल्या आहे. इच्छुक उमेदवार कोणत्याही एका राज्यासाठी हा अर्ज करून शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2021 20 मे 2021 ( मुदतवाढ ) आहे.

स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये 2021 विषयी संपूर्ण माहिती

पदाची संपूर्ण माहिती :-

पद क्रमांकपदाचे नावपदाची संख्या
1.ज्युनियर असोशिएट5,237

शैक्षणिक पात्रता :-

मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयातील पदवीज्युनियर असोशिएट

सूचना :- जे विद्यार्थी अंतिम वर्षाला आहेत, मात्र कोरोना महामारीमुळे अद्यापही परीक्षा न झालेले विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात. मात्र पदवी प्रमाणपत्र 16 ऑगस्ट 2021 पूर्वी मिळायला हवे.

वयाची अट :- 20 ते 28 वर्षे.

वेतन :- 17,900 रूपये – 47,920 रूपये. बेसिक वेतन 19,900 रूपये.

अर्ज सुरू होण्याची तारीख :- 27 एप्रिल 2021.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 17 मे 2021 20 मे 2021 ( मुदतवाढ )

अधिकृत संकेतस्थळ :- sbi.co.in

Complete information in English

Clerk Recruitment in State Bank of India 2021 :- State Bank of India has given good news to the unemployed youth. State Bank of India has announced the recruitment of Jumbo Clerk for the post of “Junior Associate”. The recruitment will be for 5,237 posts. Interested candidates are invited to apply and eligible candidates are required to submit their applications online. State Bank of India has laid down certain conditions for aspiring candidates for the post. Interested candidates can apply for any one state. . The last date to apply is 20 May 2021 (extension).

Complete information about 2021 in State Bank of India

Full details of the post :-

Post NoName of the postNo. of vacancy
1.Junior Associate5.237

Educational Qualification :-

Degree in any subject from a recognized universityJunior Associate

Notice :- Students who are in the final year, but have not yet taken the exam due to Corona epidemic can also apply. However, the degree certificate should be obtained before August 16, 2021.

Age condition :- 20 to 28 years.

Salary :- Rs.17,900 – Rs.47,920. Basic salary Rs. 19,900.

Application start date :- 27 April 2021.

Last date to apply online :- 20 May 2021 (extension).

Official Website :- sbi.co.in.

Leave a Reply