कोकण रेल्वे अंतर्गत विविध पदांची भरती जाहीर 2021 |

Recruitment in Konkan Road Division 2021 :- कोकण रेल्वे अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. ” वरिष्ठ विभाग अभियंता किंवा कनिष्ठ अभियंता, तंत्रज्ञ, उपमुख्य विद्युत अभियंता ” या पदांसाठी एकूण 17 जागा रिक्त आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करायचे असून, 30 एप्रिल 2021 पासून अर्ज भरण्याची तारीख सुरू होणार आहे. तर अर्ज भरण्याची शेवटची तारीख 22 मे 2021 [ पदानुसार ] आहे.

कोकण रेल्वे अंतर्गत रिक्त पदांची भरती 2021 विषयी संपूर्ण माहिती

पदाची संपूर्ण माहिती :-

पद क्रमांकपदाचे नावपदांची संख्या
01वरिष्ठ विभाग अभियंता
किंवा
कनिष्ठ अभियंता
02तंत्रज्ञ
03उपमुख्य विद्युत अभियंता
एकूण जागा17

शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रतेची माहिती पाहण्यासाठी कृपया www.konkanrailway.com अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता :- [email protected]

अर्ज भरण्याची शेवटची तारीख :- 30 एप्रिल 2021 ते 22 मे 2021 [ पदानुसार ] पर्यंत आहे.

अधिकृत संकेतस्थळ :- www.konkanrailway.com

Complete information in English

Recruitment in Konkan Road Division 2021 :- Applications have been invited from eligible candidates for various vacant posts under Konkan Railway. A total of 17 posts are vacant for the posts of “Senior Division Engineer or Junior Engineer, Technician, Deputy Chief Electrical Engineer”. Interested candidates are required to submit their applications online and the application submission date will start from April 30, 2021. So the last date to fill the application is 22nd May 2021 [by post].

Complete information about recruitment of vacancies under Konkan Railway 2021
Post No.Name of the PostNo. of the Vacancy
01.Senior Department Engineer
Or
Junior engineer
02.Technician
03.Deputy Chief Electrical Engineer
Total Post17

Educational Qualifications :- To view the educational qualifications, please visit the official website www.konkanrancil.com

E-mail address for sending application :- [email protected]

Last date for filling the application :- 30th April 2021 to 22nd May 2021 [by post].

Official Website :- www.konkanrancil.com

Leave a Reply