आरोग्य विभागात नोकरी करण्याची सुवर्ण संधी 2021 |

A golden opportunity to get a job in the health department 2021

Recruitment in Health Department 2021 :- कोरोनाच्या पाश्वभूमीवर आरोग्य विभाग सक्षम करण्याची सार्वजनिक आरोग्य विभागात तब्बल 899 पदाची भरती होणार आहे. तर कोरोनाचे ढग आणखी गडद होत असून, त्याला थोपविण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी प्रयन्त सुरू आहेत. आरोग्य विभागावर पडणारा बोजा कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेअंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांची 10,127 पदे भरण्याचा प्रस्ताव राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी वित्त मंत्रालयाकडे दिला आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत ” वैद्यकिय अधिकारी गट – अ “ पदाच्या एकूण 899 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाईन पध्दतीने दाखल करायचे असून, अर्ज भरण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2021 आहे.

आरोग्य विभागात भरती 2021 विषयी संपूर्ण माहिती

पदाची संपूर्ण माहिती :-

पद क्रमांक पदाचे नावपदाची संख्या
1.वैद्यकिय अधिकारी गट – अ899

शैक्षणिक पात्रता :-

वैद्यकिय अधिकारी गट – अMBBS

ऑफलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख :- 20 एप्रिल 2021

अर्ज पाठवण्याचा पत्ता :- आरोग्य सेवा आयुत्कालय, सेंट जॉर्जेस हॉस्पिटल आवार, आरोग्य भवन, मुंबई.

अधिकृत संकेतस्थळ :- arogya.maharashtra.gov.in

Complete information in English

Recruitment in Health Department 2021: – 899 posts will be recruited in the Public Health Department to enable the Health Department on the background of Corona. Corona’s clouds are getting darker and the government is trying its best to stop it. Minister of State for Finance Abdul Sattar has proposed to fill 10,127 posts of health workers under the Zilla Parishad to reduce the burden on the health department. Applications are invited from eligible candidates to fill up a total of 899 vacancies for the post of “Medical Officer Group-A” under the Department of Public Health. Applications are to be submitted offline and the last date for submission of applications is April 20, 2021.

Complete information about Health Department Recruitment 2021

Full details of the post :-

Post NoName of the postNo. of vacancy
1.Medical Officers Group – a899

Educational Qualification :-

Medical Officers Group – aMBBS

Last date for filling offline application :- 20 April 2021

Address for sending application :- Health Services Commissionerate, St. George’s Hospital Premises, Arogya Bhavan, Mumbai

Official Website :- arogya.maharashtra.gov.in

Leave a Reply