Organizing employment fair in Bhandara district 2021 |
Organizing employment fair in Bhandara district 2021 :- आयटीआय उमेदवारांसाठी भंडारा जिल्ह्यात ऑनलाईन रोजगार मेळाव्याच आयोजन करण्यात आलंय. यासाठी इच्छुक उमेदवारांनी पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा 1 या लिंकवर नोंद करायची आहे. हा मेळावा 27 ते 30 मे 2021 तारखे दरम्यान पार पडणार आहे.
भंडारा जिल्ह्यात रोजगार मेळावा 2021 विषयी संपूर्ण माहिती
पदाची संपूर्ण माहिती :-
पद क्रमांक
पदाचे नाव
पदाची संख्या
01.
प्रशिक्षणार्थी
100 हून अधिक ( आवश्यकतेनुसार )
शैक्षणिक पात्रता :-
प्रशिक्षणार्थी
आयटीआयसह एसएससी आणि इलेक्ट्रिशियन – एनसीव्हीटी (राष्ट्रीय प्रशिक्षण परिषद) (एनसीव्हीटी-आयटीआय-सीटीएस, एनसीव्हीटी-प्रायव्हरी आयटीआय)
( टिप :- नोकरी करण्याचे ठिकाण भंडारा जिल्हात असेल. )
अर्ज दाखल करण्याची पध्दत :- ऑनलाईन अर्ज दाखल करावा.
रोजगार मेळाव्याची तारीख :-मेळावा 27 ते 30 मे 2021 तारखे दरम्यान पार पडणार आहे.
Complete information in English
Organizing employment fair in Bhandara district 2021 |
Organizing employment fair in Bhandara district 2021 :- An online job fair has been organized for ITI candidates in Bhandara district. Interested candidates are required to register for Pandit Dindayal Upadhyay Online Employment Fair 1 at this link. The meet will be held from 27 to 30 May 2021.
Complete information about employment fair 2021 in Bhandara district
Full details of the post :-
Post No
Name of the Post
No. of Vacancy
01.
Trainee
Over 100 ( as required )
Educational Qualification :-
Trainee
SSC and Electrician with ITI – NCVT (National Training Council) (NCVT-ITI-CTS, NCVT-Private ITI)
( Note :- The place of employment will be in Bhandara district. )
Method of Submission of Application :- Online application should be submitted.